देऊळगाव राजा (प्रतिनिधी बबनराव नागरे): पोलीस भरतीच्या मैदानी चाचणी दरम्यान धावत असताना तरुणाचा मृत्यू झाल्याची हृदय द्रावक घटना पुण्यातील शिवाजीनगर येथील पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर घडली.
चिंचोली गुरुकुल येथील पुरुषोत्तम भिमराव गुरुकुल हा 23 वर्षाचा तरुण पोलीस होण्याचे स्वप्न उराशी बाळगून भरती प्रक्रियेत सहभागी झाला होता मात्र धावण्याच्या चाचणीतच त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
शनिवार दिनांक २८ मार्चला सकाळी १६०० मीटर धावण्याची चाचणी सुरू असताना पुरुषोत्तम ने दोन फेऱ्या पूर्ण केल्या परंतु तिसऱ्या फेरी दरम्यान अचानक त्याला झटका आला आणि तो मैदानावर कोसळला. उपस्थित उमेदवार व अधिकाऱ्यांनी तात्काळ मदत कार्य सुरू केले मैदानावर तैनात वैद्यकीय पथकाने प्राथमिक उपचार करून त्याला ससून रुग्णालयात हलविले मात्र उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले .
पुरुषोत्तम हा खूप मेहनती व शांत स्वभावाचा तरुण होता वडिलांना तीन वर्षांपूर्वी अर्धांगवायचा झटका आल्याने कुटुंबाची जबाबदारी त्याच्यावरच होती.
पोलीस भरतीत धावण्याच्या चाचणीत तरुणाचा मृत्यू.
RELATED ARTICLES
- Advertisment -
बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...
राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...
ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...
वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....
ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...