Homeताज्या बातम्यापुणे अपघात प्रकरणानंतर राज्य सरकार आक्रमक भूमिकेत...

पुणे अपघात प्रकरणानंतर राज्य सरकार आक्रमक भूमिकेत…

पुणे : पुण्यामध्ये विशाल अग्रवालच्या अल्पवयीन पोराने पोर्शे कारने कल्याणीनगर परिसरात दोघांना चिडून मारल्यानंतर पुण्यातील पब संस्कृती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आली आहे. काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर आणि ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पुण्यातील पब संस्कृती आक्रमक पवित्रा घेत पुण्यातील एक्साईज कार्यालयार वसुली कार्ड वाचून दाखवल होते.

या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर आता राज्य सरकारला सुद्धा आक्रमक भूमिका घ्यावी लागली आहे.

उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक बोलावली

उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांना यांनी आज (३० मे) उत्पादन शुल्क विभागाची तातडीची बैठक बोलावली आहे. दुपारी एक वाजता पावनगड बंगल्यावर आयुक्त कार्यालयातील महत्त्वाच्या पदांवर असलेल्या अधिकाऱ्यांसोबत ही बैठक होणार आहे. या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये करण्यात आलेल्या कारवाईचा आढावा घेण्यात येणार आहे. येत्या सोमवारपासून मुंबई आणि आसपासच्या परिसरामध्ये आणखी कारवाईचा वेग वाढवण्यात येणार आहे.

आतापर्यंत ७० पब्सवर कारवाई करण्यात आली

या बैठकीमध्ये गेल्या काही दिवसांमध्ये किती कारवाई करण्यात आली, किती अनधिकृत पब आहेत, याची सुद्धा माहिती घेण्यात येणार आहे. दरम्यान, पुण्यात पब संस्कृतीचा मुद्दा ऐरणीवर आल्यानंतर आतापर्यंत ७० पब्सवर कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे अबकारी विभागाकडून आता नाईट लाइफ संदर्भात नवीन नियमावली आणण्याची शक्यता आहे. मिळालेल्या माहितीनुसार एक्साईज विभागामध्ये मोठ्या प्रमाणात भरती सुद्धा केली जाण्याची शक्यता आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!