Homeताज्या बातम्यापुणे कॅम्प भागातील प्रसिद्ध व्यावसायिक अल सक्काफ परफ्युम्स यांनी जांभुळकर गार्डन येथील...

पुणे कॅम्प भागातील प्रसिद्ध व्यावसायिक अल सक्काफ परफ्युम्स यांनी जांभुळकर गार्डन येथील एक्सिबिशन मध्ये घेतला सहभाग ; ग्राहकांनी केली अत्तार आणि परफ्यूम घेण्यासाठी गर्दी…

पुणे :- पुणे शहरात वेगवेगळे एक्झिबिशन होत असताना पुण्यातील फातिमानगर येथे जांभूळकर गार्डन या ठिकाणी काही दिवसांपूर्वीच लीड्सइन नामक कंपनीने एक्झिबिशन आयोजित केले होते. त्यामध्ये 100 वेगवेगळ्या व्यवसायिकांनी त्यामध्ये सहभाग दर्शविला होता त्यातच कॅम्प भागात असलेले प्रसिद्ध परफ्युम व्यावसायिक अल सक्काफ परफ्युम्स यांनी देखील या एक्झिबिशनमध्ये सहभाग घेतला होता.

त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांसाठी 200 पेक्षा अधिक वेगवेगळे अत्तार आणि परफ्युम्स त्यामध्ये त्यांनी तयार करून आणि काही बाहेर देशातून मागवून त्या ठिकाणी सहभाग घेतला होता. प्रेक्षकांनी देखील त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. 100 पेक्षा ही जास्त अत्तार आणि परफ्युम्स त्या ठिकाणी विक्री झाली असून ग्राहकांना त्यांचे अत्तार आणि परफ्युम्स अतिशय आवडले आहे.

त्यांच्या स्टोरचा पत्ता – मॅक टेरेस बिल्डिंग, चुडामन तालीम चौक, शदाब टॉवर समोर, कॅम्प येथे अल सक्काफ परफ्युम या नावाने आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!