Homeताज्या बातम्याटाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा इफेक्ट ; लोणी काळभोर व विश्रांतवाडी परिसरातील मटका...

टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा इफेक्ट ; लोणी काळभोर व विश्रांतवाडी परिसरातील मटका जुगार अड्ड्यावर सामाजिक सुरक्षा विभागाकडून छापा (Raid)…

पुणे :- मागील काही दिवसांपूर्वी टाइम्स ऑफ महाराष्ट्राच्या वतीने विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अनेक मटके व अनेक अवैध व्यवसाय संदर्भात बातमी लावण्यात आली होती त्याचीच दखल घेता. पुणे शहरातील लोणी काळभोर व विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरु असलेल्या मटका जुगार अड्ड्यावर पुणे शहर गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने छापा टाकला आहे. दोन ठिकाणी छापा कारवाई करुन 20 जणांना ताब्यात घेऊन 78 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. सामाजिक सुरक्षा विभागाला सोमवारी (दि.21) लोणी काळभोर परिसरात पत्र्याच्या शेडमध्ये कल्याण मटका जुगार अड्डा सुरु असल्याची माहिती मिळाली. पथकाने पाळत ठेवून जुगार अड्ड्यावर छापा टाकला. त्यावेळी 10 जणांना जुगार खेळताना ताब्यात घेण्यात आले. या कारवाई पोलिसांनी रोख रक्कम, मोबाईल, मटका जुगाराचे साहित्य असा एकूण 46 हजार 430 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर लोणी काळभोर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.तसेच गुरुवारी (दि.24) विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पत्र्याच्या शेड मध्ये सुरु असलेल्या कल्याण मटका जुगार व पणती पोकळी सोरट जुगार अड्ड्यावर छापा टाकला.यावेळी जुगार खेळत आणि खेळवत असलेल्या 10 जणांना ताब्यात घेऊन 31 हजार 580 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपींवर विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सह पोलीस आयुक्त संदीप कर्णीक,अपर पोलीस आयुक्त गुन्हे रामनाथ पोकळे, पोलीस उपायुक्त गुन्हे अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, सहायक पोलीस निरीक्षक अश्विनी पाटील,अनिकेत पोटे, पोलीस अंमलदार राजेंद्र कुमावत, बाब कर्पे, अजय राणे, मनिषा पुकाळे, आण्णा माने, इरफान पठाण, संदीप कोळगे, पुष्पेंद्र चव्हाण व अमित जमदाडे यांच्या पथकाने केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!