Homeताज्या बातम्यापुणे कोंढवा : नवनाथ माने यांच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल गुन्हा दाखल ;...

पुणे कोंढवा : नवनाथ माने यांच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल गुन्हा दाखल ; एकाच व्यक्तीच्या नावावर ७ अनधिकृत बांधकामे!

पुणे : कोंढवा खुर्दमध्ये श्री नवनाथ माने यांच्यावर अनधिकृत बांधकाम केल्याबद्दल पुणे महानगरपालिकेच्या बांधकाम शाखेच्या वतीने गुन्हा दाखल करण्यात आले आहे. अभियंता अमोल पुंडे आणि उप अभियंता राजेश खाडे यांनी 4 फेब्रुवारी 2025 रोजी संपूर्ण क्षेत्राची पाहणी केली, ज्या दरम्यान एकाच व्यक्तीच्या नावावर एकापेक्षा अधिक अनधिकृत बांधकामे सापडली आहेत.
मालक श्री नवनाथ माने यांच्यावर महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम 1966 कलम 43 आणि 52 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले आहे.
कुठे कुठे सुरू आहेत अनधिकृत बांधकामे :
1. भाग्योदयनगर, स.नं. 51
2. मलिकनगर, स.नं. 46
3. शिवनेरीनगर, स.नं. 51
4. स.नं. 50, नगरसेवक फिरोज शेख यांचे ऑफिस समोर
5. स.नं. 48, साईबाबानगर
6. मिठानगर, स.नं. 51/2ब
7. स.नं. 49
संपूर्ण क्षेत्रात या अनधिकृत बांधकामांवर तात्काळ कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरिकांमधून करण्यात येत आहे. संबंधित व्यक्तीविरुद्ध कठोर कारवाईची गरज असल्याचे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे.
अधिकारी या कारवाईबद्दल गंभीर असून, भविष्यात अशा अनधिकृत बांधकामांविरुद्ध कठोर उपाययोजना करण्यात येतील, असे आश्वासन देत आहेत.

महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन नगर रचना अधिनियम, 1966 अंतर्गत कलम 43 आणि 52 चे सारांश खालीलप्रमाणे आहे:

कलम 43:

हा कलम स्थानिक स्वराज्य संस्थांना शहरांच्या नियोजनासाठी योजना तयार करण्याची आणि त्यानुसार विकास कार्य करण्याची परवानगी देते. यामध्ये विविध क्षेत्रे, जसे की निवासी, औद्योगिक, वाणिज्यिक इत्यादी, यांचा समावेश असतो. स्थानिक शासकीय संस्थांना शहराच्या विकासासाठी आवश्यक निर्देश देण्याचे अधिकार दिलेले आहेत.

कलम 52:

हा कलम योजना तयार झाल्यानंतर त्याच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या नियम आणि प्रक्रिया सांगतो. या अंतर्गत, स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कार्याचे नियंत्रण, नियमन आणि अंमलबजावणी करण्याच्या बाबतीत मार्गदर्शन दिले जाते.

या कलमांद्वारे शहरी विकासाच्या योजनांची रचना आणि अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होण्यास मदत होते.

७ बांधकामांना वरदहस्त नेमकं कोण?

यामध्ये नेमका असा प्रश्न पडला आहे की सात बांधकामे होईपर्यंत प्रशासन नेमकं झोपेत होते का? किंवा यांना कोणी वरदस्त आहे का? असा प्रश्न सध्या निर्माण झाला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

माणुसकीचा झरा जपणाऱ्या वसंत कापसे यांचा “जीवन आरोग्य दूत” पुरस्काराने गौरव

0
निफाड (प्रतिनिधी योगेश कर्डिले): आजच्या धावपळीच्या आणि स्वार्थी जगात माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या व्यक्ती विरळाच आढळतात. मात्र, कोठुरे येथील ज्येष्ठ नागरिक, तुळजा भवानी ज्येष्ठ नागरिक...

घरफोडी करणारी टोळी जेरबंद; २ लाख ७६ हजारांचा मुद्देमाल जप्त

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): एपीआय निलेश मोरे यांच्या तपासकौशल्याने दोन गुन्हे उघड शिंदखेडा तालुक्यातील डाबली, मेलाणे व नरडाणा परिसरात घरफोडी व मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा...

एस.टी. महामंडळाची अवैध प्रवासी वाहतूकीच्या विरोधात धडक मोहिम २०० मिटर नो पार्कंग झोनची कठोर...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ५ ते १५ जुनपर्यंत कारवाई, उत्पन्न वाढीसाठी धुळे विभागाची विशेष मोहीम महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या उत्पन्नावर अवैध प्रवासी...

ई-लायब्ररीला ‘छत्रपती शिवाजी महाराज’ नाव द्या; शिवसेनेची प्रशासनाकडे मागणी

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : ब्रह्मपुरी शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरातील प्रशासकीय कार्यालयाच्या मागे नव्याने सुरू करण्यात आलेली ई-लायब्ररी विद्यार्थी आणि नागरिकांच्या ज्ञानसाधनेसाठी...

अमळनेर तालुक्यात मोटरसायकल, कार आणि एसटी बसची जोरदार धडक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : मंगरूळ येथे भीषण तिहेरी अपघात : सहा जण जागीच ठार अमळनेर अमळनेर-धुळे रस्त्यावर मंगरूळ गावाजवळ सोमवारी (दि. ९) सकाळी सुमारे...

error: Content is protected !!