Homeताज्या बातम्यानिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांकडून आढावा...

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिस महासंचालकांकडून आढावा…

पुणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्याच्या पोलिस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी शहर आणि जिल्ह्यातील पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात मतदान प्रक्रिया निष्पक्ष आणि शांततेत पार पाडावी, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

पुणे पोलिस आयुक्त कार्यालयात पोलिस महासंचालक शुक्ला यांच्या उपस्थितीत शुक्रवारी (ता. १०) दुपारी आढावा बैठक पार पडली. अतिरिक्त पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) संजय सक्सेना, पुणे पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पिंपरी चिंचवडचे पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे, पुणे शहरचे पोलिस सहआयुक्त प्रवीण पवार, अतिरिक्त पोलिस आयुक्त अरविंद चावरिया, शैलेश बलकवडे, मनोज पाटील, पुणे ग्रामीणचे पोलिस अधीक्षक पंकज देशमुख आदी वरिष्ठ अधिकारी या वेळी उपस्थित होते.

पुणे, मावळ आणि शिरूर लोकसभा मतदारसंघाचे मतदान सोमवारी (ता. १३) रोजी होणार आहे. या मतदान प्रक्रियेदरम्यान कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस महासंचालक शुक्ला यांनी पुणे, पिंपरी चिंचवड शहर आणि जिल्ह्यातील उपाययोजनांचा आढावा घेतला. तसेच, आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत सूचना दिल्या. सराईत गुन्हेगारांविरुद्ध कारवाई करण्यात यावी.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अंडर-३० उद्योजकांचा भर उत्पादन विकासावर; उभारलेल्या निधीपैकी ५३% रक्कम विस्तारासाठी खर्च

0
नवी दिल्ली : भारतातील ३० वर्षांखालील (U30) युवा उद्योजक केवळ मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक उभारण्यातच आघाडीवर नसून, त्या निधीचा सुयोग्य वापर करून दीर्घकालीन व्यवसाय उभारण्यावर...

तीव्र भूकंपाच्या धक्क्यातही जापानच्या उंच इमारती सुरक्षित कशा राहतात? जाणून घ्या तंत्रज्ञान

0
जापान.. म्हंटलं स्वच्छ आणि प्रत्येक गोष्टीत एकदम परफेक्ट असलेला देश.. फिफा फुटबॉल वर्ल्डकप स्पर्धेतही जापानी फुटबॉल चाहत्यांच्या कृतीने मनं जिंकली. सामना संपल्यावर स्टेडियममधील कचरा...

गुजरातमध्ये १.८९ कोटी मुलांना मिळणार ‘हेल्थ पासपोर्ट’; जन्मापासून १८ वर्षांपर्यंतचा आरोग्य इतिहास एका दस्तऐवजात

0
अहमदाबाद : बालकांच्या आरोग्याची सातत्याने नोंद ठेवण्यासाठी आणि प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने गुजरात सरकारने राज्यभर 'हेल्थ पासपोर्ट' ही अभिनव योजना सुरू केली...

राज्यात पावसाचं धुमशान; ‘या’ जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर, 24 तासांसाठी रेड अलर्ट

0
मुंबई आणि आजूबाजूच्या उपनगरांमध्ये आज सकाळपासून मुसळधार पावसाने जोरदार हजेरी लावलीये. या पावसाचा संपूर्ण शहराच्या दैनंदिन जीवनावर त्याचा मोठा परिणाम दिसून येतोय. मुंबईसह ठाणे,...

व्हॉट्सॲपच्या ‘युजरनेम’ फीचरवर केंद्र सरकारची नजर; फसवणूक व तोतयागिरीच्या धोक्यामुळे आढावा

0
नवी दिल्ली : लोकप्रिय मेसेजिंग प्लॅटफॉर्म व्हॉट्सॲप लवकरच वापरकर्त्यांसाठी 'युजरनेम' (Username) हे नवे फीचर आणणार आहे. या सुविधेमुळे मोबाईल क्रमांक न देता केवळ युजरनेमच्या...

error: Content is protected !!