पुणे कॅम्प भागातील प्रसिद्ध व्यावसायिक अल सक्काफ परफ्युम्स यांनी जांभुळकर गार्डन येथील एक्सिबिशन मध्ये घेतला सहभाग ; ग्राहकांनी केली अत्तार आणि परफ्यूम घेण्यासाठी गर्दी…
त्यामध्ये त्यांनी प्रेक्षकांसाठी 200 पेक्षा अधिक वेगवेगळे अत्तार आणि परफ्युम्स त्यामध्ये त्यांनी तयार करून आणि काही बाहेर देशातून मागवून त्या ठिकाणी सहभाग घेतला होता. प्रेक्षकांनी देखील त्यांना अतिशय चांगला प्रतिसाद दिला आहे. 100 पेक्षा ही जास्त अत्तार आणि परफ्युम्स त्या ठिकाणी विक्री झाली असून ग्राहकांना त्यांचे अत्तार आणि परफ्युम्स अतिशय आवडले आहे.





















