Homeताज्या बातम्यादेवेंद्र फडणवीस उद्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ? गेल्या महिन्या भरापासून...

देवेंद्र फडणवीस उद्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ? गेल्या महिन्या भरापासून चालले होते ऑपरेशन लोटसचे नियोजन…

देवेंद्र फडणवीस उद्याचे मुख्यमंत्री तर एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री ? गेल्या महिन्या भरापासून चालले होते नियोजन…

पुणे :- आज सकाळपासून आपण पाहतोय राज्यात जी घटना चालली आहे. त्याचे नियोजन ऑपरेशन लोटसचे भाजपकडून गेल्या महिन्याभरापासून चालले होते अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
आज सकाळ पासून एकनाथ शिंदे व त्यांचे निकटवर्तीय आमदार हे गुजरात त्याच्या सुरत मध्ये आहेत.
आणि त्यातच देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला आज सकाळी रवाना झाले होते.
ऑपरेशन लोटस सुसाट…
एकनाथ शिंदे हे गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडी मध्ये अस्वस्थ असल्याचे चित्र दिसत होते. पक्षामध्ये सुद्धा त्यांना कुठेतरी डावललं गेल्यासारखं त्यांना भासत होतं. त्यालाच भरून काढण्याकरिता त्यांनी काल झालेल्या विधानपरिषद निवडणुकीनंतर त्यांच्या जवळीक असलेले आमदारांना शिंदे यांनी गुजरात येथे घेऊन गेले. एकनाथ शिंदे हे स्व. आनंद दिघे यांच्या निकटवर्ती असल्याचे समजले जाते.
राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात असंख्य कार्यकर्ते…
राज्यात स्व. आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांचे असंख्य समर्थक आहेत. प्रत्येक जिल्ह्यात असंख्य कार्यकर्ते हे स्व. आनंद दिघे व एकनाथ शिंदे यांना मानणारे आहेत. काही दिवसांपूर्वीच  स्वर्गीय आनंद दिघे यांच्यावर बनवण्यात आलेले चित्रपट धर्मवीर या चित्रपटामुळे राज्यात सहानुभूतीची लाट देखील उमटली आहे. तसेच आज आज सकाळपासून जे राज्यात बंड सुरू आहे. त्याला पाहता असे चित्र स्पष्ट झाले आहे की लवकरच महा विकास आघाडी सरकार पडेल याला नाकारता येत नाही.

✔️ आपल्याला कोणतं सरकार हवंय यावर खाली दिलेल्या लिंकवर आपली प्रतिक्रिया नोंदवा.

कोण कोणते आहेत आमदार ?
19 आमदारांची मिळालेली नावे.
एकनाथ शिंदे – कौपरी
अब्दुल सत्तार – सिल्लोड – औरंगाबाद
शंभूराज देसाई – सातारा
संदीपान भुमरे – पैठण – औरंगाबाद
उदयाससह राजपूत – कन्नड – औरंगाबाद
भरत गोगावले – महाड – रायगड
नितीन देशमुख – बाळापूर – अकोला
अनिल बाबर – खानापूर – आटपाडी – सांगली
विश्वनाथ भोईर – ल्यान पश्चिम
संजय गायकवाड – बुलढाणा
संजय रामुलकर – मेहकर
महेश सिंदे – कोरेगाव – सातारा
शहाजी पाटील – सांगोला – सोलापूर
प्रकाश आबिटकर – राधापुरी – कोल्हापूर
संजय राठोड – दिग्रस – यवतमाळ
ज्ञानराज चौघुले – उमरगास – उस्मानाबाद
तानाजी सावंत – पारोडा – उस्मानाबाद
संजय शिरसाट – औरंगाबाद पश्चिम
रमेश बोरनारे – बैजापूर – औरंगाबाद
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!