Homeताज्या बातम्यामित्र पक्षांच्या सक्रिय योगदानामुळे पुण्यातील काँग्रेसची दावेदारी अधिक मजबूत...

मित्र पक्षांच्या सक्रिय योगदानामुळे पुण्यातील काँग्रेसची दावेदारी अधिक मजबूत…

मित्र पक्षांच्या सक्रिय योगदानामुळे पुण्यातील काँग्रेसची दावेदारी अधिक मजबूत…

पुणे : रवींद्र धंगेकर – महाविकास आघाडी व इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांनी पुणे लोकसभा मतदारसंघात  काँग्रेसच्या प्रचारात सक्रिय आणि उत्तम योगदान दिल्यामुळे या मतदारसंघातील काँग्रेसची दावेदारी अधिक मजबूत झाली आहे असे प्रतिपादन महाविकास आघाडी व इंडिया आघाडी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केले आहे.

या संदर्भात प्रसिद्धीला दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, आम आदमी पक्ष, समाजवादी पक्ष, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष तसेच अन्य संघटना व मित्रपक्षांनी पुण्यात झोकून देऊन काम केले आहे. केंद्रात सत्ता परिवर्तन करायचेच या संकल्पनेने या सर्वच पक्षाचे कार्यकर्ते झपाटलेले आहेत. पुण्यात कार्यरत असलेल्या कष्टकऱ्यांच्या संघटना, पर्यावरणवाद्यांच्या संघटना, समाजवादी आणि कम्युनिस्ट विचारांच्या संघटना, महिला संघटना, अनेक गणेश मंडळ कार्यकर्ते आदी सर्वच गटांनी काँग्रेसच्या प्रचारात मोठे योगदान देऊन पुण्यातील वातावरण बदलून टाकले आहे. त्यांच्या योगदानामुळे काँग्रेसची ही निवडणूक अत्यंत सोपी झाली आहे असेही धंगेकर यांनी म्हटले आहे‌.

निवडणूक मैदानात सक्रिय असलेल्या या सर्व मित्र पक्ष आणि गटांच्या कार्यकर्त्यांशी काँग्रेस पक्षातर्फेही चांगला समन्वय राखला जात आहे. पुण्यात समाजवादी विचारांचे तसेच कम्युनिस्ट विचारांचे अनेक कार्यकर्ते वर्षानुवर्ष कार्यरत आहेत. या सर्व कार्यकर्त्यांना केंद्रातील मोदी सरकारच्या कारभाराचा फोलपणा लक्षात आला आहे त्यामुळे हे कार्यकर्ते स्वतःहून परिवर्तनासाठी सगळ्याच भागात झटताना दिसतात. अनेक महिला संघटनाही या प्रचारात सक्रिय झालेल्या आहेत. काँग्रेसने जाहीरनाम्यात दिलेली वचने सर्वांच्याच पसंतीला उतरली असून त्यातील मुद्देही हे सगळे कार्यकर्ते लोकांपुढे प्रभावीपणे नेत आहेत, त्याचा अत्यंत अनुकूल परिणाम सगळीकडे दिसून येतो आहे. कार्यकर्ता जेव्हा स्वयंस्फूर्तीने कामाला लागतो तेव्हा तो इपसीत ध्येय गाठल्याशिवाय शांत राहत नाही याचाच अनुभव या निवडणुकीत निश्चितपणे येईल असा विश्वासही धंगेकर यांनी व्यक्त केला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

EPFO 3.0 Update: आता UPI द्वारे PF काढता येणार? ATM कार्ड मिळणार का? सोप्या...

0
EPFO 3.0 Update: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार EPFO 3.0 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत असून...

ST Bus : हिंगोली भरदिवसा राडा! तिकीट मागितले म्हणून एसटी वाहकाला बेदम मारहाण, कर्मचाऱ्यांचे...

0
हिंगोली: मध्यवर्ती बस स्थानकावर एका एसटी बस वाहकाला (कंडक्टर) प्रवाशांच्या टोळक्याने तिकिटाच्या कारणावरून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय अडकिने असे या...

IPL: सीएसकेमध्ये हार्दिक पांड्याची एन्ट्री? समोर आली मोठी अपडेट.

0
हार्दिक पांड्या:चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघात सामील होणार का, याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्टार भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या संघात सामील होण्याबाबतच्या...

शाळेसमोर कचऱ्याचे साम्राज्य; विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी सुरूआहे,खेळ वाळूज जिल्हा परिषद शाळेबाहेर दुर्गंधीचा विळखा, तातडीने स्वच्छतेची...

0
वाळूज:(प्रतिनिधी)पांडुरंग गायकवाड वाळूज येथील जिल्हा परिषद प्राथमिक व माध्यमिक शाळेसमोर मोठ्या प्रमाणात कचऱ्याचे ढीग साचल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. याच परिसरात शेकडो विद्यार्थी शिक्षण घेत...

राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाला नवे वळण; ‘नोकरीसाठी पैसे’ रॅकेटची चौकशी, १२५ नियुक्त्या तपासाच्या...

0
अयोध्या : प्रतिनिधी अयोध्येतील राम मंदिर देणगी चोरी प्रकरणाच्या तपासाला आता नवे वळण मिळाले असून, मंदिरातील नोकऱ्यांसाठी पैशांच्या मोबदल्यात नियुक्त्या झाल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त...

error: Content is protected !!