Homeमहाराष्ट्रदौंडचा अभिमान! डॉ. बबन माने यांना वाणिज्य विषयात पीएच.डी.

दौंडचा अभिमान! डॉ. बबन माने यांना वाणिज्य विषयात पीएच.डी.

दौंड  (प्रतिनिधी संघराज गायकवाड ) : शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करत दौंड येथील डॉ. बबन सुरेश माने यांनी आपल्या कर्तृत्वाने नवा मानाचा तुरा रोवला आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांच्या वतीने त्यांना वाणिज्य (Commerce) विषयात पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली आहे.

डॉ. माने यांनी “Impact Analysis of Selected Welfare Schemes Implemented by Pune Municipal Corporation” या सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण विषयावर संशोधन सादर केले. त्यांच्या या संशोधन कार्याला प्रा. डॉ. व्ही. बी. बैरागी यांचे मार्गदर्शन लाभले. हे संशोधन Padmashri Vikhe Patil College येथे पूर्ण करण्यात आले.

डॉ. माने यांचे शैक्षणिक यश केवळ पीएच.डी.पुरते मर्यादित नसून त्यांनी B.Com, M.Com, MBA (Finance, HR), BA, MA, DTL, GDC&A आणि B.Ed अशा विविध पदव्या संपादन केल्या आहेत. तसेच SET, NET (Commerce) आणि NET (Economics) या स्पर्धात्मक परीक्षांमध्येही त्यांनी उल्लेखनीय यश मिळवले आहे.

जिद्द, परिश्रम आणि सातत्य यांच्या जोरावर मिळवलेल्या या यशामुळे दौंडच्या शैक्षणिक क्षेत्राचा मान उंचावला असून, डॉ. माने यांच्यावर सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

कर्तव्यावर असताना जवान सचिन राठोड यांचे आजाराने निधन; गंगाखेड तालुक्यात शोककळा

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) : गंगाखेड तालुक्यातील भूमिपुत्र आणि भारतीय सैन्यात कर्तव्य बजावणारे जवान सचिन राठोड (वय 31) यांचे आजाराने निधन झाले. ही दुर्दैवी...

गेवराई पोलिसांची स्मार्ट कामगिरी! बंपरच्या तुकड्यावरून अपघातातील आरोपी जेरबंद

0
गेवराई प्रतिनिधी (विष्णू गायकवाड) : तपासातील सूक्ष्म निरीक्षण आणि तांत्रिक कौशल्याच्या जोरावर गेवराई पोलिसांनी हिट-अँड-रन प्रकरणातील आरोपीचा शोध लावत उल्लेखनीय कामगिरी बजावली आहे. केवळ...

३८ वर्षांनी पुन्हा भरली शाळा; गेवराईत माजी विद्यार्थ्यांचा भावनिक स्नेहमिलन सोहळा

0
गेवराई : प्रतिनिधी (विष्णु गायकवाड) : पुन्हा ती शाळा, पुन्हा ती घंटा, पुन्हा तो वर्ग, या आठवणींना उजाळा देत गेवराई येथील १९८८-८९ बॅचच्या माजी...

अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्याला मोठा फटका

0
शिरपूर (प्रतिनिधी तुषार शेटे) : तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी व वादळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नैसर्गिक आपत्तीचा फटका तब्बल 30 गावांना...

पुण्यात बस चालक निलंबित! प्रवाशांकडे दुर्लक्ष केल्याने PMPML प्रशासनाची धडक कारवाई

0
विकास चव्हाण (प्रतिनिधि पुणे) :  पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेड (PMPML) ही पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील लाखो नागरिकांसाठी सार्वजनिक वाहतुकीची अत्यंत महत्त्वाची जीवनवाहिनी आहे....

error: Content is protected !!