Homeताज्या बातम्याआरक्षणाचा पेच अभियंता भरती प्रक्रिया ठप्प...

आरक्षणाचा पेच अभियंता भरती प्रक्रिया ठप्प…

पुणे : पुणे महापालिकेतील कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या ११३ जागांसाठी महापालिकेने जाहिरात काढली होती. या जागांसाठी २८ हजार ७०० अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारांची लेखी परीक्षा घेतली जाणार होती.

पण राज्य सरकारने मराठा समाजासाठी १० टक्के आरक्षणाचा निर्णय लागू केला असून या आरक्षणाचा महापालिकेच्या भरतीच्या जाहिरातीमध्ये समावेश नाही.त्यामुळे ‘एसईबीसी’चे आरक्षण ठेवायचे की नाही याबाबत मार्गदर्शन करावे अशी विनंती महापालिकेने राज्य सरकारकडे केली आहे. त्यास अद्याप उत्तर न आल्याने भरती प्रक्रिया ठप्प आहे.

महापालिकेने २०२२ आणि २०२३ मध्ये एकूण ७४८ जागांची भरती केली. त्यामध्ये कनिष्ठ अभियंता, लिपिक, अग्निशमन दलाचे जवान, आरोग्य विभागातील काही महत्त्वाच्या पदांचा समावेश होता. महापालिकेची हद्दवाढ झाल्याने कामाची व्याप्ती वाढलेली आहे.त्यामुळे कनिष्ठ अभियंत्यांची गरज आहे, अनेक जागा रिक्त असल्याने पहिल्या टप्प्यात महापालिकेने १३५ जागा भरल्या. त्यानंतर ११३ जागांची भरती प्रक्रिया सुरू केली. १६ मार्चपासून ‘आयबीपीएस’च्या माध्यमातून अर्ज भरून घेण्यास सुरुवात केली. एकूण २८ हजार ७०० अर्ज दाखल झालेले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!