Homeताज्या बातम्याऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल तर्फे तीन दिवसीय एस्‍ट्रो फेअर - गो कॉस्‍मो...

ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल तर्फे तीन दिवसीय एस्‍ट्रो फेअर – गो कॉस्‍मो उपक्रमाचे यशस्वी आयोजन…

पुणे : ताथवडे येथील ऑर्किड्स द इंटरनॅशनल स्‍कूल तर्फे तीन दिवसीय उपक्रम एस्‍ट्रो फेअर – गो कॉस्‍मोचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमाचा विद्यार्थ्यांनी मनसोक्त आनंद लुटला. हा तीन-दिवसीय उपक्रम सर्व वयोगटातील अंतराळ उत्‍साहींसाठी आयोजित करण्यात आला होता. पुण्‍यातील ऑर्किड्स तथवडे कॅम्‍पस येथे २४ मे ते २६ मे पर्यंत आयोजित करण्‍यात आलेल्या या उपक्रमद्वारे खगोलशास्‍त्र, विश्‍वविज्ञान आणि भौतिकशास्‍त्र क्षेत्रातील रोमांचक प्रवासाचा अनुभव विद्यार्थ्यांनी घेतला.
एस्‍ट्रो फेअर – गो कॉस्‍मो विद्यार्थ्‍यांमध्‍ये आणि प्रौढ व्‍यक्‍तींमध्‍ये अंतराळ संशोधन, विज्ञान व तंत्रज्ञानाप्रती आवड निर्माण करणे हा या उपक्रमाचा उद्देश होता. एलियन एन्‍काऊंटर, प्‍लॅनेटरी पॉंडर, ग्रॅव्हिटेशनल जिम, कॉमेट क्राफ्टिंग, कॉस्मिक कॉलिडर, व्‍हर्च्‍युअल वोयागर, स्‍टेलर स्‍पेक्‍टॅकल, स्‍टार सीकर आणि स्पिनिंग स्‍पेसशीप वर्कशॉप अशा सर्वसमावेशक क्रियाकलापांसह सहभागींना कॉसमॉसच्‍या रहस्‍यांचा अभ्‍यास करण्‍यासोबत महत्त्‍वपूर्ण विचारसरणी आणि समस्‍या निवारण कौशल्‍ये वाढवण्‍याची संधी मिळाली.
अशी माहिती ऑर्किड्स स्कूल येथे आयोजित पत्रकार परिषदेमध्ये देण्यात आली. यावेळी ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलचे अकॅडेमिक्‍स-अॅस्‍ट्रोनॉमीचे उपाध्‍यक्ष अजित सिंग,ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या अकॅडेमिक्‍सच्‍या वरिष्‍ठ उपाध्‍यक्ष सुमित्रा गोस्‍वामी,ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या तथवडे कॅम्‍पसच्‍या मुख्‍याध्‍यापिका उषा मूर्ती आणि ऑर्चिड्स द इंटरनॅशनल स्‍कूलच्‍या अकॅडेमिक्‍स-स्‍टुडण्‍ट वेलफेअरचे उपाध्‍यक्ष हर्ष गुप्‍ता उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!