Homeताज्या बातम्याहडपसर विधानसभेत चेतन तुपे पाटील यांचा जोश ; प्रशांत जगताप यांच्या विरोधात...

हडपसर विधानसभेत चेतन तुपे पाटील यांचा जोश ; प्रशांत जगताप यांच्या विरोधात मैदानात चेतन तुपे पाटील यांची आघाडी…

पुणे कोंढवा (मुज्जम्मील शेख) :- हडपसर विधानसभेचे बिगूल वाजले असतानाच महायुतीचे उमेदवार चेतन तुपे पाटील ( MLA Chetan Tupe Patil Hadapsar ) आणि महाविकास आघाडीचे प्रशांत जगताप ( Prashant Jagtap ) यांच्या दरम्यान जोरदार सामना रंगण्याची चिन्हे दिसत आहेत. हडपसर मतदारसंघात चेतन तुपे यांचा कार्यकर्ता वर्ग अधिक सक्रिय असून, त्यांच्या भेटीगाठी आणि प्रचारातही जोश वाढला आहे.

हडपसर, सय्यद नगर, कोंढवा या भागात चेतन तुपे यांची मजबूत पकड आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विकास कामांमुळे या भागातील नागरिक समाधानी आहेत. तसेच, त्यांच्या व त्यांचे जवळीक असलेले कोंढव्यात असलेले माजी नगरसेवक रईस सुंडके ( Raees Sundke), परवीन हाजी फिरोज शेख ( Parveen Haji Firoz ), गफूर पठाण ( Gafur Pathan ), हाजी फिरोज शेख ( Haji Firoz ), हसीना ईनामदार ( Hasina Inamdar ) यांच्या अटळ परिश्रमाने संपर्क मोहिमेतून सामान्य नागरिकांना तुपे पाटील सहज उपलब्ध होत असल्याने त्यांच्याबद्दल आदर वाढत आहे.
प्रशांत जगताप यांच्या बाजूला असलेल्या महाविकास आघाडीतल्या काही बंडखोरांमुळे त्यांना आव्हानांचा सामना करावा लागत आहे. काही कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचे वातावरण असल्याने या निवडणुकीत तुपे यांना अतिरिक्त पाठिंबा मिळण्याची दाट शक्यता आहे. या परिस्थितीचा लाभ घेत तुपे यांनी आक्रमक प्रचारावर भर दिला असून, त्यांनी मतदारसंघात आपल्या लोकप्रियतेचे प्रमाण वाढवले आहे.
हडपसर मतदारसंघातील अनेक भागात चेतन तुपे यांचे समर्थन वाढत असून, त्यांच्या जोशपूर्ण प्रचारामुळे मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण तयार होत आहे. यामुळे हडपसर विधानसभा निवडणुकीत चेतन तुपे यांना विजयाच्या दिशेने महत्त्वाचा फायदा मिळू शकतो.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!