Homeताज्या बातम्यापुण्यातील जांभुळवाडीच्या दरी पुलावर भीषण अपघात ; अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू...

पुण्यातील जांभुळवाडीच्या दरी पुलावर भीषण अपघात ; अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू…

पुणे : पुण्यातील नवले पूल , दरी पूल तसेच भुमकर चौक या ठिकाणावर होणाऱ्या अपघातांचं जणू सत्रच सुरू आहे. अपघातांची साखळी थांबायचं नाव घेत नाही. महिना असो वा आठवडा या तीन पुलांपैकी कुठे ना कुठेतरी अपघात होतच असतात हे ऐकायला मिळतं.

पुन्हा याचाच प्रत्यय आज पहाटे ४ च्या दरम्यान पुण्यातल्या जांभुळवाडी येथील दरी पुलावर आला. चार वाहनांचा एकत्र अपघात झाला आहे. मोठा कंटेनर चालकाचं वाहनावरील नियंत्रण सुटल्याने तो एका लक्झरी बसला जाऊन धडकलयासोबतच तो पुढे टेम्पो व एका चारचाकीला जाऊन धडकला. त्यानंतर कंटेनर थेट डिव्हायडरवर अक्षरशः आदळला.

हाती आलेल्या माहितीनुसार आज पहाटे चारच्या सुमारास अग्निशमन विभागाला मिळालेल्या माहिती नुसार जांभळवाडी येथील दरी पुलावर एक कंटेनरने तीन वाहनांना धडक दिली असून अपघात झाला आहे आणि अपघाताची भीषणता मोठी आहे. ही माहिती मिळताच अग्निशमन विभाग तसेच पीएमआरडी अग्निशमन दल घटनास्थळी रवाना झालेत. त्यानंतर युद्धपातळीवर अपघातात अडकलेल्या बाहेर काढण्याच काम सुरु झालं. त्यात दोन नागरिकांना सुखरूप बाहेर काढण्यात आले.
अपघातात चार गंभीर जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

या दरम्यान मात्र या भीषण अपघात कंटेनर चालक आणि बस चालकाचा जागीच मृत्यू झाला आहे. अद्याप मात्र त्यांची ओळख पटलेली नाही. घटनास्थळी भारतीय विद्यापीठ पोलीस स्टेशनचे पोलीस व वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनायक गायकवाड दाखल झाले असून पंचनाम्याचे काम सुरू आहे. पुढील तपास भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन करीत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!