Homeताज्या बातम्याजखमी अवस्थेतील मोराला वाचवून वन विभागाकडे सुपूर्द – लिंगाळी ग्रामस्थांचे स्तुत्य कार्य

जखमी अवस्थेतील मोराला वाचवून वन विभागाकडे सुपूर्द – लिंगाळी ग्रामस्थांचे स्तुत्य कार्य

दौंड (प्रतिनिधी मयूर साळवे) –  लिंगाळी गावाच्या परिसरात एका मोराला जखमी अवस्थेत आढळून आल्यानंतर, ग्रामस्थांनी तात्काळ संवेदनशीलता दाखवत मोराला वाचवले आणि वन विभागाच्या ताब्यात सुरक्षित सुपूर्त केला.

हा स्तुत्य उपक्रम लिंगाळी गावचे सरपंच सुनील जगदाळे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. त्यांच्या सोबत रोहित जगदाळे, निखिल जगदाळे, आदित्य जगदाळे, रवी जगदाळे, कुमार जगदाळे, अक्षय जगदाळे, रूपेश पुजारी या युवकांनी मिळून हा उपक्रम पार पाडला.

वन विभागाचे शिपाई अशोक जाधव यांच्या उपस्थितीत जखमी मोर वन विभागाच्या ताब्यात देण्यात आला. सदर मोरावर उपचार करून नंतर निसर्गात परत सोडण्याची माहिती वन विभागाने दिली आहे.

हा उपक्रम पर्यावरणप्रेमी आणि पशुसंवर्धनाच्या दृष्टीने एक आदर्श ठरला असून स्थानिक ग्रामस्थांकडून या कार्याचे कौतुक होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जळगावात आंतरराज्य घरफोडी टोळीचा पर्दाफाश ११ लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार) : जळगाव एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या घरफोडी प्रकरणाचा छडा लावत पोलिसांनी आंतरराज्य गुन्हेगार टोळीचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पाच...

नकाशे कागदावर, इमारती मनमानीने! चंद्रपूर महापालिकेत ‘बिल्डर-नगररचना’ गठबंधनाचा अब्जावधींचा खेळ?”

0
प्रतिनिधी (निलेश ठाकरे) : चंद्रपूर महानगरपालिकेच्या प्रशासक राजवटीत शहरात विकासाच्या नावाखाली सुरू असलेल्या बांधकामांच्या आड एक मोठा भ्रष्टाचाराचा अजगर वाढत असल्याचे चित्र समोर येत...

माण तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या लेटरपॅडवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा लोगो गायब; शासन निर्णयाकडे दुर्लक्ष

0
प्रतिनिधी (धनंजय कवाडे) :  शिखर शिंगणापूर सातारा जिल्हा प्रतिनिधी धनंजय कावडे महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सर्व शासकीय कार्यालयांच्या...

शासन आदेशाला माणमधील ग्रामपंचायतींनी दाखवली केराची टोपली

0
प्रतिनिधी (महेश कांबळे) : म्हसवड दि.७ महाराष्ट्र शासनाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या ३०० व्या जयंती वर्षानिमित्त सर्व शासकीय कार्यालयांच्या लेटरपॅडवर त्यांचा अधिकृत लोगो वापरण्याचे...

माण-खटावमध्ये पाणी घोटाळ्याचे गंभीर आरोप; पाटबंधारे अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी

0
शेतकरी (प्रतिक्रिया महेश कांबळे): म्हसवड दि. ७ माण–खटाव तालुक्यातील पाणी वाटपाचा प्रश्न आता गंभीर राजकीय आणि प्रशासकीय संघर्षाच्या उंबरठ्यावर पोहोचला असून, जलसंपदा व पाटबंधारे...

error: Content is protected !!