Homeताज्या बातम्यावटपौर्णिमेनिमित्त वृक्षमित्र फाउंडेशनकडून वडाचे वृक्षारोपण

वटपौर्णिमेनिमित्त वृक्षमित्र फाउंडेशनकडून वडाचे वृक्षारोपण

सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वटपौर्णिमेच्या निमित्ताने वृक्षमित्र फाउंडेशनच्या वतीने सरदवाडी रोडवरील महालक्ष्मी नगर येथील रामेश्वर महादेव मंदिर परिसरात वडाच्या रोपाचे वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. सुवासिनींच्या हस्ते वडाच्या रोपाचे पूजनही करण्यात आले.
गेल्या पाच वर्षांपासून वटपौर्णिमेच्या दिवशी वडाचे वृक्षारोपण करण्याचा उपक्रम फाउंडेशनकडून सातत्याने राबविला जात आहे. प्रत्येकाने आपल्या परिसरात वडाचे झाड लावून त्याचे संवर्धन करावे. त्यामुळे पर्यावरणाचे संरक्षण, ऑक्सिजनची उपलब्धता आणि भावी पिढ्यांना सावलीचा लाभ मिळेल, असे आवाहन फाउंडेशनचे अध्यक्ष विष्णू वाघ यांनी केले.
यावेळी नगरसेविका रोहिणी मोरे, माजी नगरसेविका ज्योती वामने, सुशीला उगले, वैशाली वाघ, ह.भ.प. तन्वीताई आंधळे, प्रतिभा सोनवणे, सुनीता वारूगसे, निर्मला चौधरी, विजया खाडे, सानिका वाघ व तारा केदार यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. उपक्रमासाठी विकास गीते, अनिल उगले, अविनाश गुंजाळ, जगन्नाथ केदार, तुकाराम सांगळे आणि किरण यादव यांनी सहकार्य केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे आमदार गोकुळ गीते यांचा सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव...

शेतात पाइपलाईन करायची आहे, मग पाईपासाठी शासन देतंय 100 टक्के अनुदान

0
गडचिरोली: अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प (पोकरा) अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी संधी उपलब्ध झाली आहे. योजनेंतर्गत...

वीज कोसळून तरुणाचा दुर्दैवी मृत्यू कठोरा बुद्रुक शिवारातील घटना; परिसरात हळहळ

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): भुसावळ तालुक्यातील कठोरा बुद्रुक शिवारात शेतात पेरणीचे काम सुरू असताना अचानक झालेल्या विजेच्या कडकडाटात २१ वर्षीय तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

वडसावित्री पौर्णिमेनिमित्त वडाची रोपे समितीकडे सुपूर्द करण्याचे आवाहन

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): वडसावित्री पौर्णिमेनिमित्त पूजनासाठी आणलेली वडाची रोपे जतन करणे शक्य नसल्यास ती ढगा डोंगर संवर्धन समितीकडे सुपूर्द करावीत, असे आवाहन समितीने...

error: Content is protected !!