Homeताज्या बातम्याबनावट दलित उमेदवाराविरोधात राज्यभर लढा उभारणार - सचिन बगाडे

बनावट दलित उमेदवाराविरोधात राज्यभर लढा उभारणार – सचिन बगाडे

बनावट दलित उमेदवारास राजकीय पक्षांनी उमेदवारी दिल्यास त्या पक्षाच्या विरोधात दलितांनी मतदान करावे – सचिन बगाडे

पुणे – महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत अशातच अनुसूचित जातींसाठी राखीव असणाऱ्या मतदार संघामधे बनावट प्रमाणपत्र असणाऱ्या उमेदवारांना देखील नेहमी प्रमाणे राखीव मतदार संघातुन उमेदवारी देण्याची तयारी सर्वच प्रमुख पक्षांकडून होत आहे.त्याविरोधात सत्यशोधक बहुजन आघाडी सर्व दलित संघटनांना बरोबर घेऊन राज्यभर लढा उभारणार आल्याचा इशारा सत्यशोधक बहुजन आघाडीचे प्रदेशाध्यक्ष सचिन बगाडे यांनी आज पत्रकार परिषदेत दिला आहे.
पुढे ते म्हणाले की, आम्ही सर्व पक्षाच्या प्रमुख नेत्यांशी आमचे पत्रव्यवहार चालू आहेत त्यांना आम्ही बनावट दलित उमेदवारास उमेदवारी देऊ नये अशी विनंती करीत आहोत तरी पण जर राजकीय पक्षाने बनावट जात प्रमाणपत्र आहे हे माहिती असुनही बनावट दलित उमेदवारास उमेदवारी दिली तर त्या पक्षाच्या विरोधात दलित बहुजन समाजाने मतदान करण्याचे आम्ही आव्हान करणार आहोत.
स्थानिक स्वराज्य संस्था ते विधानसभा ते लोकसभा अशा सर्वच ठिकाणी बनावट प्रमाणपत्र काढून सत्ता,
पैसा याचा वापर करुण तिकिट मिळवून निवडून येत बिनदीक्कतपने सत्तेचा उपभोग घेत आहेत. यामुळे
अनुसूचित जातीसाठी राजकीय प्रतिनिधित्व संपुष्टात येण्याची भीति तयार झाली आहे. लोकसभेला अवघ्या 5 जागा असताना एकाचवेळी दोन दोन ठिकाणी बनावट दलित उभे असतात.
उदा. मागची लोकसभा निवडणूक अमरावती व सोलापूर लोकसभा मतदार संघ तसेच यावेळी देखील लातूर मतदार संघातुन बनावट प्रमानपत्रा आधारे लातूरचे खासदार निवडून आले आहेत.
तसेच विधानसभेच्या मोहोळ, माळशिरस मतदार संघातून बनावट उमेदवारांना उमेदवारी देण्याची चर्चा सुरु आहे. ति तरी सर्वच प्रमुख पक्षानी खऱ्या अनुसूचित जातींच्या उमेदवारास तिकीट द्यावे अन्यथा राज्यातील सर्व दलित संघटना एकत्र करूण आम्ही याविरोधात राज्यभर आंदोलन करणार आहोत. या पत्रकार परिषदेस सत्यशोधक बहुजन आघाडीचे निलेश वाघमारे, व राज्यातील प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बकरी ईद निमित्त बोकड वाहतुकीवरील कारवाई थांबवा – शाहरुख मुलाणी

0
मुंबई प्रतिनिधी :- बकरी ईद सणाच्या पार्श्वभूमीवर बोकड वाहतूक करणाऱ्या गरीब शेतकरी व ग्राहकांवर पोलीस आणि आरटीओ प्रशासनाकडून होत असलेल्या कारवाईविरोधात महाराष्ट्र राज्य मुल्ला...

राज्यातील शिक्षकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ; शासनाकडून ABHA कार्ड बंधनकारक

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण संचालनालयाने राज्यातील १०० टक्के अनुदानित खासगी शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य...

ज्येष्ठ पत्रकार कबीर शेख यांचे निधन; पत्रकारिता क्षेत्रात शोककळा

0
तालुका( प्रतिनिधि जाबिर खान) : शहरातील वॉर्ड क्रमांक १४ येथील ज्येष्ठ पत्रकार तथा माजी पत्रकार श्री. कबीर शेख यांचे आज सायंकाळी ४ वाजता दुःखद...

वार्तांकनासाठी धावणाऱ्या पत्रकारांना इंधनाची गरज पत्रकारांसाठी राखीव कोट्यातून इंधन द्या; व्हाईस ऑफ मीडियाची तहसीलदारांकडे...

0
देऊळगावराजा (प्रतिनिधी साठी बबनराव नागरे) : तालुक्यात सध्या डिझेल व पेट्रोलची कृत्रिम टंचाई निर्माण झाल्याने सर्वसामान्य नागरिकांसह पत्रकारांनाही मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे....

ब्रह्मपुरी पोलिसांची मोठी कारवाई कत्तलीसाठी नेण्यात येणाऱ्या २० गोवंशाची सुटका

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : गांगलवाडी-एकारा मार्गावरून सुरू असलेल्या गोवंशाच्या अवैध तस्करीवर ब्रह्मपुरी पोलिसांनी धडक कारवाई करत मोठा सापळा रचला. या कारवाईत दोन पिकअप...

error: Content is protected !!