Homeताज्या बातम्याकोल्ड्रींग देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार...

कोल्ड्रींग देण्यास नकार दिल्याने कोयत्याने वार…

पुणे : कोल्ड्रींग देण्यास नकार दिल्याच्या रागातून चार जणांच्या टोळ्याने एका दुकानदारावर कोयत्याने वार करुन जखमी केले. तसेच दुकानाची तोडफोड करुन परिसरात दहशत माजवून इतर दुकानांची देखील तोडफोड केल्याचा प्रकार हडपसर भागातील साडेसतरानळी चौकात घडला आहे. हा प्रकार बुधवारी (दि.१२) सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास रविराज पान शॉप अँड जनरल स्टोअर्स येथे घडला आहे. याप्रकरणी हडपसर पोलिसांनी चार जणांवर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत जखमी राजेशकुमार सत्यनारायण सिंग (वय-३५ रा. मांजराई व्हिलेज सोसायटी, मांजरी बुद्रुक, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी अमोल जगन्नाथ गाडेकर (वय-२९ रा. साडेसतरानळी तोडमल वस्ती, हडपसर) व इतर तीन अल्पवयीन मुलांवर आयपीसी ३०७, ३२४, ३२३, ५०४, ५०६, ३४ सह आर्म अॅक्ट, क्रिमिनल लॉ अमेंडमेंट अॅक्ट नुसार गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्य़ादी यांचे साडेसतरानळी चौकात दुकान आहे. बुधवारी रात्री ते दुकानात असताना त्यांच्या परिसरात राहणारे आरोपींनी संगनमत करुन फिर्यादी यांच्याकडे कोल्ड्रींगच्या ४० बाटल्या मागितल्या. मात्र, फिर्यादी यांनी कोल्ड्रींग देण्यास नकार दिला. याचा राग मनात धरुन दोन अल्पवयीन मुलांनी त्यांच्याकडील लोखंडी कोयत्याने फिर्यादी यांच्या डोक्यावर वार केला. मात्र, कोयत्याचा वार मानेवर बसल्याने फिर्यादी गंभीर जखमी झाले. तसेच फिर्यादी यांच्या दुकानातील वस्तूंवर कोयता मारुन नुकसान केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!