Homeताज्या बातम्याजास्त दबाव पडल्याने डॉक्टराणी केला आत्महत्याचा प्रयत्न...

जास्त दबाव पडल्याने डॉक्टराणी केला आत्महत्याचा प्रयत्न…

पुणे : रोज नवनवीन अपडेट समोर येत आहेत. आता ससून रुग्णालयातील डॉ. श्रीहरी हळनोर यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. अल्पवयीन आरोपीच्या रक्ताचे नमुने बदलण्यासाठी आपल्यावर इतका दबाव टाकण्यात आला की आपण आत्महत्या करणार होतो, अशी कबुली डॉ. हळनोर यांनी पुणे पोलिसांना दिली आहे.

माझी चूक झाली पण माझ्यावर दबाव होता. मी वरिष्ठांना देखील याची माहिती दिली होती. मी माफीनामा दिला होता. पण, या सर्व घटनांमध्ये माझ्यावर दबाव असल्यामुळे मी या गोष्टी केल्या. यामुळेच मी तणावात गेलो होतो. माझी आत्महत्या करण्याची मानसिकता झाली होती, असा कबुली जबाब श्रीहरी हळनोर याने पोलिसांना दिला आहे. साम टीव्हीने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!