Homeताज्या बातम्याविशाल अग्रवालचे आमदार टिंगरेंना ४५ तर डॉक्टर तावरेला १५ कॉल...

विशाल अग्रवालचे आमदार टिंगरेंना ४५ तर डॉक्टर तावरेला १५ कॉल…

पुणे : पुणे कार अपघात प्रकरणात अल्पवयीन आरोपीचे रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरांसह वॉर्डबॉयवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. या प्रकरणात डॉक्टर अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात व्हॉटसअप कॉलवर संभाषण झाल्याची माहिती समोर येत आहे.

विशाल अग्रवालने आधी आमदार सुनील टिंगरे यांना फोन केले होते. त्यानंतर अजय तावरेला फोन केला. अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्यात १५ व्हॉटसअप कॉल झाले असून यात नेमकं काय बोलणं झालं? रक्ताचे नमुने बदलण्यासाठी लाच दिली गेली का? याचा तपास महत्त्वाचा ठरणार आहे.

अजय तावरे आणि विशाल अग्रवाल यांच्या संभाषणात काय चर्चा झाली. त्यात अग्रवाल काय बोलले, तावरेंनी काय उत्तर दिली? याबाबत पुणे पोलिसांनी अद्याप काही सांगितलेलं नाही. पुणे पोलिसांनी आतापर्यंत पत्रकार परिषदेत इतर माहिती दिली आहे. विशाल अग्रवालसोबत डॉक्टर तावरेंची चर्चा झाली आणि त्यात काय घडलं हे महत्त्वाचं आहे. विशाल अग्रवाल यांनी अपघाताच्या रात्री आमदार टिंगरे यांना अनेक फोन केले. पण टिंगरेंनी फोन उचलले नाहीत. शेवटी टिंगरे यांना घेण्यासाठी विशाल अग्रवाल थेट घरी गेले अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

आमदार टिंगरे यांना विशाल अग्रवालचे ४५ कॉल

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघाताच्या रात्री सुनील टिंगरे यांना विशाल अग्रवालचे ४५ मिस्ड कॉल आले होते. हे मिस्ड कॉल्स पहाटे २.३० – ३.४५ च्या दरम्यान होते. सुनील टिंगरे पहाटे ३.४५ च्या सुमारास येरवडा पोलीस ठाण्यात आले. ⁠त्यादिवशी टिंगरे झोपले होते आणि मिस्ड कॉल्स अनुत्तरीत होते हे लक्षात घेऊन विशाल अग्रवाल त्याला घेण्यासाठी टिंगरे यांच्या घरी गेला. ⁠त्यानंतर टिंगरे रविवारी पहाटेपर्यंत पोलिस ठाण्यात हजर होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!