Homeताज्या बातम्याकाँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार राडा गाड्यांची तोडफोड...

काँग्रेस कार्यालयाबाहेर जोरदार राडा गाड्यांची तोडफोड…

निवडणुकीदरम्यान देशातील काही मतदारसंघांकडे सगळ्यांचच लक्ष आहे. या मतदारसंघातील जनता कोणाच्या बाजूने कौल देणार? याची सर्वांनाच उत्सुक्ता आहे. उदहारणार्थ महाराष्ट्रातील बारामती.

ठराविक लोकसभा मतदारसंघातील लढती या प्रतिष्ठेच्या बनल्या आहेत. त्यामुळे प्रसंगी टोकाचा संघर्ष पहायला मिळतोय. उत्तर प्रदेशातील अमेठीमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर काही उपद्रवींनी गोंधळ घातला, तोडफोड केली. त्यानंतर आरोपी तिथून पसार झाले. काँग्रेस कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रदर्शन करुन या गुंडगिरीचा विरोध केला. सध्या पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी भाजपा कार्यकर्त्यांवर तोडफोडीचा आरोप केला आहे.

अमेठीच्या गौरीगंज येथील केंद्रीय काँग्रेस कार्यालयात हे सर्व घडलं. कार्यालयाबाहेर काही गाड्या उभ्या होत्या. त्याचवेळी काही समाजकंटक तिथे आले, त्यांनी कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या गाड्यांची तोडफोड केली. राडा घालणारे नशेमध्ये होते. कार्यालयाच्या आत असलेले काँग्रेस कार्यकर्ते तोडफोडीचा आवाज ऐकून बाहेर आले, तो पर्यंत ६-७ गाड्यांमध्ये तोडफोड झालेली होती.

कार्यकर्त्यांच्या मनात संताप

काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोड करणाऱ्यांना पळवून लावलं. या घटनेनंतर काँग्रेस कार्यकर्त्यांच्या मनात संताप आहे. काँग्रेस कार्यकर्त्यांनी तोडफोडीचा जोरदार विरोध केला. पोलिसांना या बद्दल कळवण्यात आलं. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी कठोर कारवाईच आश्वासन देऊन परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे मुंबई परिसर विभागाचे समुपदेशन व समस्या निवारण केंद्राचे उद्घाटन.

0
जळगाव:प्रतिनिधी(विनोद पवार) महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे मुंबई परिसर विभागाचे समुपदेशन व समस्या निवारण केंद्राचे उद्घाटन महाराष्ट्र लेवा पाटीदार महासंघाचे अध्यक्ष श्री.अरुण बोरोले यांचे हस्ते एस.बी.फिरके...

दिल्लीत हिवाळ्यात ‘वर्क फ्रॉम होम’ धोरण कायमस्वरूपी; १ नोव्हेंबरपासून अंमलबजावणी

0
नवी दिल्ली : राजधानी दिल्लीतील वाढत्या वायू प्रदूषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी दिल्ली सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत...

EPFO 3.0 Update: आता UPI द्वारे PF काढता येणार? ATM कार्ड मिळणार का? सोप्या...

0
EPFO 3.0 Update: कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या कोट्यवधी सदस्यांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. केंद्र सरकार EPFO 3.0 या महत्त्वाकांक्षी प्रकल्पावर काम करत असून...

ST Bus : हिंगोली भरदिवसा राडा! तिकीट मागितले म्हणून एसटी वाहकाला बेदम मारहाण, कर्मचाऱ्यांचे...

0
हिंगोली: मध्यवर्ती बस स्थानकावर एका एसटी बस वाहकाला (कंडक्टर) प्रवाशांच्या टोळक्याने तिकिटाच्या कारणावरून गंभीर मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. संजय अडकिने असे या...

IPL: सीएसकेमध्ये हार्दिक पांड्याची एन्ट्री? समोर आली मोठी अपडेट.

0
हार्दिक पांड्या:चेन्नई सुपर किंग्ज (CSK) संघात सामील होणार का, याबद्दल एक मोठी बातमी समोर आली आहे. या स्टार भारतीय अष्टपैलू खेळाडूच्या संघात सामील होण्याबाबतच्या...

error: Content is protected !!