Homeताज्या बातम्याअरे बाप...रे... पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ;13 मटके...

अरे बाप…रे… पुण्यातील विश्रांतवाडी पोलिस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट ;13 मटके आणि 6 पत्त्यांचे क्लब सुरू…पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे झाले उल्लंघन…

पुणे :- शहरात पुणे पोलीस आयुक्तांचे अवैध धंद्यांना चपराक असताना तसेच अवैध धंद्यांबद्दल कडक कारवाईचे आदेश असताना पुणे पोलीस आयुक्तालया अंतर्गत येणारे विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध धंद्यांचा सुळसुळाट पहायला मिळत आहे. विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 13 मटक्यांचे धंदे, अवैध दारू विक्रेते तर 6 पत्त्यांचे क्लब सुरू आहेत. याव्यतिरिक्त अनेक अवैध धंद्यांचा धुमाकूळ असल्याचे देखील सूत्रांकडून माहिती मिळाली आहे.
लवकरच अवैधधंदे चालकांचे नावे करणार जाहीर…
या अवैध धंदा करणारे चालकांचे देखील नाव आमच्या कडे उपलब्ध असून, त्यांची नावे आम्ही पुढील भागामध्ये लवकरच स्पष्ट करणार आहोत.
पोलिसांकडून नागरिकांची दिशाभूल ?
मागील काळात पोलिसांना या धंद्यांबद्दल त्या ठिकाणी राहत असलेल्या नागरिकांनी तक्रार देखील केलेली आहे. त्या वेळी  काही काळ धंदे बंद करून नागरिकांची  त्यांची दिशाभुल करून परत चालु झाल्याचा प्रकार पहायला मिळाले आहे.
त्या ठिकाणी राहत असलेल्या महिला, युवक व विद्यार्थी हे त्रस्त झाले आहेत.
समाजासाठी हे अवैध धंदे खूप घातक असून, त्यामुळे होणारे नुकसान खूप मोठ्या प्रमाणात आहेत.
पुढील भाग क्रमांक 2 मध्ये अधिकाऱ्यांचे व कर्मचाऱ्यांचे नावे करणार जाहीर…
हे धंदे कोणत्या पोलीस अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या आशीर्वादाने सुरू आहेत या अधिकारी व कर्मचारी यांची यादी आम्ही लवकरच दुसऱ्या भागात स्पष्ट करणार आहोत.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!