Homeताज्या बातम्याकाँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड तर शशी थरूर...

काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष पदी मल्लिकार्जुन खर्गे यांची निवड तर शशी थरूर यांचा पराभव…

पुणे :- काँग्रेस अध्यक्षपदासाठी झालेल्या निवडणुकीत शशी थरूर यांचा पराभव झाला आहे. या निवडणुकीत मल्लिकार्जुन खर्गे हे विजयी झाले असून ते काँग्रेसचे नवे अध्यक्ष बनले आहेत. ही निवडणूक 24 वर्षानंतर पार पडली आहे. 17 ऑक्टोबरला झालेल्या काँग्रेस अध्यक्षपदासाठीच्या निवडणुकीमध्ये 9385 जणांनी मतदान केले होते.

यातील 416 मते बाद झाली होती. खर्गे यांना 7897 मते मिळाली तर थरूर यांना 1072 मते मिळाली.

काँग्रेस अध्यक्ष पदासाठी झालेल्या निवडणुकीची मतमोजणी बुधवारी म्हणजेच 19 ऑक्टोबरला पार पडली. सकाळी 10 वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात झाली होती. मतमोजणीचा निकाल दुपारी 4 पर्यंत जाहीर करण्यात येईल असं सांगितलं जात होतं मात्र हा निकाल दुपारी दीडच्या सुमारासच स्पष्ट झाला. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर शशी थरुर यांच्या गटाचे सलमान सोज यांनी निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला. सोज यांनी केंद्रीय निवडणूक प्राधिकरणाचे अध्यक्ष मधुसूदन मिस्त्री यांना पत्र लिहून निवडणुकीत गडबड झाल्याचा आरोप केला आहे. उत्तर प्रदेशात झालेल्या मतदानात गडबड झाल्याचा सोज यांनी आरोप केला होता आणि उत्तर प्रदेशातील सर्व मते अवैध ठरवण्यात यावी अशी मागणी त्यांनी केली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!