Homeताज्या बातम्याराज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म रेसलिंग स्पर्धेसाठी निवड झालेल्या धुळे जिल्हा आर्म रेसलिंग संघातील खेळाडूंना शिरपूर येथील प्रसिद्ध ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांच्या हस्ते क्रीडा साहित्य (स्पोर्ट्स किट) वाटप करण्यात आले.

जिल्हा निवड चाचणीतून एकूण ११ खेळाडूंची निवड करण्यात आली आहे. त्यामध्ये सब ज्युनिअर मुली गटात ४० किलो वजन गटात बिजली पावरा, वजिता पाडवी, अनुष्का पावरा, ४५ किलो गटात प्रिती पावरा, खुशी पावरा तर ५० किलो गटात जान्हवी पावरा व निकिता पावरा यांचा समावेश आहे. ज्युनिअर मुलांच्या गटात ५० किलो वजन गटात पियुष मराठे, ५५ किलो गटात सम्राट परदेशी, ८० किलो गटात तनय चंदन यांची निवड झाली आहे. तसेच वरिष्ठ गटात ५० किलो वजन गटात तन्मय खैरनार यांची निवड करण्यात आली आहे.

या प्रसंगी श्री. जितेंद्र बोरसे यांनी खेळाडूंना उत्साहवर्धक मार्गदर्शन करत स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करण्यासाठी प्रेरित केले. त्यांच्या या उपक्रमामुळे खेळाडूंमध्ये नवी ऊर्जा निर्माण झाली असून राज्यस्तरावर धुळे जिल्ह्याचे नाव उज्ज्वल करण्याचा आत्मविश्वास वाढला आहे.

कार्यक्रमावेळी धुळे जिल्हा आर्म रेसलिंग संघटनेचे अध्यक्ष शकील कुरेशी, सचिव मोहसीन कुरेशी तसेच पदाधिकारी मयूर बोरसे, विजेंद्र जाधव, अमोल पवार, नूर तेली, लक्ष्मी भरसट आदी उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी खेळाडूंना राज्यस्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!