Homeमहाराष्ट्रटाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या वतीने ‘आदर्श पत्रकार पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. त्यांच्या दीर्घकालीन आणि समाजाभिमुख पत्रकारितेची दखल घेत हा सन्मान प्रदान करण्यात आला.

गेल्या २५ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात सातत्याने कार्यरत असलेल्या महेश कांबळे यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचे काम प्रभावीपणे केले आहे. विशेषतः माण तालुक्यातील दुष्काळाची भीषणता विविध माध्यमांद्वारे ठळकपणे मांडत त्यांनी प्रशासन आणि समाजाचे लक्ष वेधले आहे.

या सन्मान सोहळ्यास माण पंचायत समितीचे सभापती विक्रम शिंगाडे, म्हसवडच्या नगराध्यक्षा पूजा विरकर, अ‍ॅकॅडमीचे संस्थापक अध्यक्ष शरद जाधव, संचालिका अनिता जाधव तसेच बालाजी जाधव यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी कांबळे यांच्या कार्याचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून महेश कांबळे समाजातील दुर्लक्षित घटकांपर्यंत पोहोचून त्यांच्या समस्या आणि व्यथा समाजासमोर मांडत आहेत. त्यांच्या निष्ठावान आणि प्रामाणिक पत्रकारितेची दखल घेत स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

अजितदादा खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे नव्हे तर देशाचे लोकनेते – ॲड. माणिकराव कोकाटे

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): तालुक्यातील सोनारी येथे लोकनेते अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त विविध विकासकामांचे भूमिपूजन व लोकार्पण सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी माजी मंत्री...

शालार्थ घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जळगावचे माजी शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणेकर अटकेत, शिक्षण विभागात खळबळ

0
जळगाव(प्रतिनिधी विनोद पवार)दि. २५ जुलै :-राज्यातील गाजत असलेल्या शालार्थ प्रणालीतील कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात आर्थिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत जळगावचे माजी माध्यमिक शिक्षणाधिकारी...

परसबाग प्रकल्पाला उत्स्फूर्त प्रतिसाद; सिंदखेडेतील विद्यालयात विद्यार्थ्यांकडून भाजीपाला लागवड

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार):- विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयी आवड निर्माण व्हावी, सेंद्रिय शेतीचे महत्त्व प्रत्यक्ष अनुभवातून समजावे आणि पर्यावरणाबाबत जागरूकता वाढावी या उद्देशाने सिंदखेडे येथील छत्रपती...

आषाढी एकादशी : भक्ती , समता आणि विठ्ठलनामाच्या अखंड प्रवाहात न्हाऊन निघणारा महाराष्ट्र

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड):- पहाटेच्या शुभ्र धूसर प्रकाशात आकाशाच्या काठावर सूर्याची पहिली सुवर्णकिरणे अलगद डोकावू लागतात . मंद वाऱ्याच्या झुळुकीने तुळशीचा सुगंध दरवळतो ....

प्रशांत वाडिले आणि शशिकांत हिंगोणीकर अटकेत; आता ‘मंत्रालय कनेक्शन’चा तपास होणार का? आरोपींच्या संपर्कातील...

0
नाशिक : नाशिक गुन्हे शाखेने या प्रकरणाचा तपास पुढे नेत मुख्य संशयित प्रशांत वाडिले तसेच तत्कालीन शिक्षणाधिकारी शशिकांत हिंगोणीकर यांना धुळ्यातून अटक केल्याची माहिती...

error: Content is protected !!