Homeताज्या बातम्यारुपी बँकेचे भवितव्य लवकरच होणार निश्चित...

रुपी बँकेचे भवितव्य लवकरच होणार निश्चित…

पुणे : रुपी सहकारी बँकेचा परवाना रद्द करून ती अवसायानात काढण्याच्या रिझव्र्ह बँक ऑफ इंडियाच्या (आरबीआय) आदेशाला अंतरिम स्थगिती मिळवण्यासाठी बँकेने अर्थ मंत्रालयाच्या सहसचिवांकडे दाद मागितली होती.

त्यानुसार नुकतीच ही सुनावणी पूर्ण झाली असून केंद्रीय अर्थ मंत्रालय ३१ ऑक्टोबरला निकाल देणार आहे. बँक अवसायानात निघणार की दुसऱ्या बँकेत विलीनीकरणाची संधी मिळणार हे या निकालानंतरच स्पष्ट होईल.

‘आरबीआय’ने चालू वर्षी ८ ऑगस्ट रोजी रुपी बँकेचा परवाना रद्द करण्याचे आदेश जारी केले. त्यानुसार २२ सप्टेंबरपासून रुपी बँक अवसायानात काढण्यात येणार होती. मात्र, उच्च न्यायालयातील याचिकांवर सुनावणी होऊन न्यायालयाने २२ सप्टेंबर रोजी या आदेशाला १७ ऑक्टोबपर्यंत स्थगिती दिली होती. त्यावर आरबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने रुपी बँकेबाबत अर्थ मंत्रालयाकडे होणाऱ्या सुनावणीपर्यंत बँकेचा परवाना रद्द करून त्यावर अवसायक नेमण्यास स्थगिती कायम ठेवली.

दरम्यान आरबीआयच्या बँक अवसायानात काढण्याच्या आदेशाला अंतरिम स्थगितीबाबत अर्थ मंत्रालयाच्या सहसचिवांकडे नुकतीच सुनावणी झाली. त्या वेळी बँकेची बाजू वकिलांनी मांडली. आता केंद्रीय अर्थ मंत्रालय ३१ ऑक्टोबरला निकाल देणार आहे. बँकेवरील निर्बंधांना २१ नोव्हेंबपर्यंत मुदतवाढ मिळाली आहे. मात्र, केंद्रीय अर्थ मंत्रालयाच्या ३१ ऑक्टोबरच्या निकालावरच सर्व अवलंबून आहे. हा निकाल काय येतो, त्यावर बँक आपली पुढील भूमिका ठरवेल, असे रुपी बँकेचे प्रशासक सुधीर पंडित यांनी सांगितले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर नोंदणी शुल्क पूर्णत माफ शासनाचे स्पष्ट निर्देश

0
जळगाव  (प्रतिनिधी विनोद पवार):महाराष्ट्र शासनाने राज्यातील शेतकरी व वारसदारांना मोठा दिलासा देणारा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला असून, शेतजमिनीच्या वाटणीपत्रावर आकारले जाणारे नोंदणी शुल्क पूर्णतः माफ...

राज्यस्तरीय स्पर्धेसाठी धुळे आर्म रेसलिंग संघाला क्रीडा साहित्य वाटप

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : ओम साई लॉन्ड्री अ‍ॅण्ड इंटरप्राईजेसचे संचालक श्री. जितेंद्र बोरसे यांचा स्तुत्य उपक्रमनागपूर येथे आयोजित ३७ व्या राज्यस्तरीय अजिंक्यपद आर्म...

टाइम्स ऑफ महाराष्ट्रचे प्रतिनिधी महेश कांबळे ‘आदर्श पत्रकार पुरस्काराने’ सन्मानित

0
Times Of Maharashtra Desk Pune : माण तालुक्यातील पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारे टाइम्स ऑफ महाराष्ट्र न्यूजचे प्रतिनिधी महेश कांबळे यांना स्मित प्रोअ‍ॅक्टिव्ह अ‍ॅकॅडमीच्या...

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर नियोजन बैठक संपन्न

0
शिरपूर-धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे) : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री. देवेंद्र फडणवीस यांच्या २५ एप्रिल रोजी नियोजित शिरपूर दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांच्या उद्घाटनासाठी नियोजन...

शाळेची तयारी करताना चौथीतील विद्यार्थ्याचा हृदयविकाराने मृत्यू; ब्रह्मपुरीत शोककळा

0
 ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख ) : शाळेत जाण्यासाठी आनंदाने तयार होत असलेल्या एका १० वर्षीय चिमुरड्याचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना आज...

error: Content is protected !!