Homeताज्या बातम्याविजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून बीजेपी आक्रमक, पुतळा दहन करून केला निषेध...

विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावरून बीजेपी आक्रमक, पुतळा दहन करून केला निषेध…

काँग्रेस नेते आणि विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी माजी शहिद पोलीस अधिकारी हेमंत करकरे यांच्या हत्येबद्दल एक वक्तव्य केले होते.

माजी पोलीस महासंचालक एस एम मुश्रीफ यांच्या ‘हेमंत करकरे यांना का व कुणी मारले?’ या पुस्तकाचा दाखला देत विजय वडेट्टीवार यांनी ‘हेमंत करकरे यांचा खून कसाबने केला नसून आर आर एस समर्थित पोलीस अधिकाऱ्याने केला असल्याचे सांगितले होते. तसेच, महायुतीचे उमेदवार आणि ज्येष्ठ वकील उज्ज्वल निकम यांच्यावर टीका करत, ‘उज्ज्वल निकम हा बेईमान माणूस आहे. वकील नसून तो देशद्रोही आहे.” असे वक्तव्य केले होते. आता यावरून राजकीय वातावरण चांगलेच ढवळून निघाले असून भाजप कार्यकर्ते आणि नेते चांगलेच आक्रमक झाले आहेत.

विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात काल (रविवार, ५ मे) भाजपा युवा मोर्चा कडून जोरदार निषेध आंदोलन करण्यात आलं. विजय वडेट्टीवार यांच्या नागपूरमधील रामदास पेठ येथील निवासस्थानासमोर भाजपा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत आंदोलन केले. यावेळी भाजपा युवा मोर्चाकडून विजय वडेट्टीवार यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्यात आलं.

भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकारी शिवानी दाणी यांनी यावेळी बोलताना, “वडेट्टीवार यांनी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचा वक्तव्य करू नये जर केल्यास त्यांना आम्ही आमच्या भाषेत उत्तर देऊ,” असे म्हणाल्या. तसेच, ‘इतकी महत्त्वाची माहिती विजय वडेट्टीवार यांच्याकडे उपलब्ध होती तर ती त्यांनी आतापर्यंत का दिली नाही? निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अशा पद्धतीचे वक्तव्य का करतात?’ असा सवाल ही भाजपा युवा मोर्चा कडून उपस्थित करण्यात आला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!