Homeताज्या बातम्याकोंढवा पोलिसांची उत्तम कामगिरी ; व्यापाऱ्यांना त्रास देण्याऱ्या गुन्हेगारांना चोवीस तासाच्या आत...

कोंढवा पोलिसांची उत्तम कामगिरी ; व्यापाऱ्यांना त्रास देण्याऱ्या गुन्हेगारांना चोवीस तासाच्या आत केले अटक…

पुणे :- कोंढवा पोलीस स्टेशन कडील गुन्हा नोंद क्रमांक 1068/2023 भादवी 324, आर्म ॲक्ट 4 (25) मधील आरोपी यांनी कोंढवा पोलिस स्टेशन हद्दीत फिर्यादी नामे अब्दुल रहीम मुश्ताक अली रा गल्ली नं 3, अशरफ नगर ,कोंढवा, पुणे यांचे ख्वाजा गरीब नवाज बिर्याणी हाऊस या दुकानावर सकाळी 7.30 वा जाऊन बिर्याणी पार्सल का देत नाही या कारणावरून आरोपी १) आयान शेख 19 वर्ष 2) अली शेख 20 वर्ष 3) अर्ष मुलांनी 19 वर्ष या तिघांनी मिळून कोयत्याचा धाक दाखविला तसेच फिर्यादी याचे हातावर कोयत्याने वार केला. यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हाच्या अनुषंगाने वरिष्ठांचे आदेशाने लेखाजी शिंदे सहा पोलिस निरीक्षक तपास पथक यांचे मार्गदर्शनाखाली तपास सुरू केला असता, अमोल हिरवे पोलिस हवालदार यांना त्यांचे बातमी दारा मार्फत माहिती मिळाली की, सदर आरोपी 1 व 2 हे अलिफ टॉवर समोर मोकळे पटांगणात बसले आहेत. म्हणून सदर ठिकाणी जाऊन त्या दोघांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली. तर पाहिजे आरोपी अर्ष मुलाणी 19 वर्ष याचा शोध सुरू आहे .सदर कामगिरी संतोष सोनवणे वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन यांचे मार्गदर्शनाखाली लेखाजी शिंदे सहा पोलिस निरीक्षक, पोलीस हवालदार हिरवे, पोलीस अंमलदार रत्नपारखी, पो अम रासगे, पो अम मरगळे, पो अम शशांक खाडे तपास पथक कोंढवा पोलीस स्टेशन यांनी केलेली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!