Homeताज्या बातम्यावरंधा घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली, महाडला जाणाऱ्या मार्गावर अपघात

वरंधा घाटात कार ९० फूट खोल दरीत कोसळली, महाडला जाणाऱ्या मार्गावर अपघात

भोर (पुणे) : भोर मार्गे महाडला जाणाऱ्या मार्गावर असलेल्या वरंधा घाटात उंबर्डे गावाच्या हद्दीत ९० फूट खोल दरीत कार गेल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. सुदैवाने कारमध्ये कोणीही नसल्याने मोठा अनर्थ टळला.

मिळालेल्या माहितीनुसार, भोर मार्गे महाडच्या दिशेने जात असताना वरंधा घाटातील उंबर्डे (ता. भोर) गावच्या हद्दीत गाडीतून धूर निघत असल्याचे चालकाच्या लक्षात आले असता चालकाने चालकाने गाडी रस्त्याच्या बाजूला उभी करून गाडीतील चालकासह तिघे प्रवासी गाडीतून खाली उतरले. परंतु अचानक गाडी उताराने पुढे जाऊन दरीत कोसळली.

सुदैवाने गाडीत कुणी नसल्याने अनर्थ टळला. मात्र यात गाडीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याचे प्रथमदर्शी अक्षय धुमाळ यांनी सांगितले. याबाबत भोर पोलिस ठाण्यात अद्यापपर्यंत अपघाताबाबत कोणतेही नोंद करण्यात आली नसल्याचे भोर पोलिस स्टेशनकडून सांगण्यात आले.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!