Homeताज्या बातम्यामणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार

मणिपूरबाबत केंद्राचा मोठा निर्णय; सीएपीएफच्या ५० तुकड्या पाठविणार

मणिपूर :- मणिपूरमध्ये आरक्षणावरून उसळलेला हिंसाचार काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाहीय. यामुळे केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या ५० तुकड्या मणिपूरमध्ये पाठविण्यात येणार आहेत.

जवळपास ५००० जवान मणिपूरमध्ये तैनात करण्यात येणार आहेत.

जिरिबाम जिल्ह्यात हिंसाचार भडकल्यानंतर आणि इतर भागात पसरल्यानंतर 12 नोव्हेंबर रोजी जारी केलेल्या आदेशानंतर गृह मंत्रालयाने (MHA) 20 अतिरिक्त CAPF कंपन्या, 15 CRPF आणि 5 BSF कंपन्या आधीच मणिपूरमध्ये पाठविण्यात आल्या आहेत. परंतू, हे बळ तोकडे पडत आहे. यामुळे केंद्र सरकारने आणखी मोठी कुमक पाठविण्याचा निर्णय घेतला आहे.

या आठवड्यापर्यंत अतिरिक्त 50 कंपन्यांना मणिपूरला रवाना करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 35 तुकड्या केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF) कडून काढल्या जातील, तर उर्वरित तुकड्या सीमा सुरक्षा दल (BSF) कडून असतील, असे सूत्रांनी पीटीआयला सांगितले.

सध्या मणिपूमध्ये २१८ सीएपीएफ कंपन्या तैनात आहेत. हे जवान २ लाख १८ हजार एवढे होतात. त्यात आता आणखी ५००० जवानांची भर पडणार आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज मणिपूरमधील स्थितीवर बैठक घेणार आहेत. यावेळी तेथील हिंसाचार रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जाव्यात यावर निर्णय घेतले जाणार आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!