Homeताज्या बातम्याहडपसरमध्ये चेतन तुपे यांना पाठिंब्याचा भक्कम आधार ; उल्हास तुपे आणि योगेश...

हडपसरमध्ये चेतन तुपे यांना पाठिंब्याचा भक्कम आधार ; उल्हास तुपे आणि योगेश शिवाजी टिळेकर यांची माघार…

हडपसरमध्ये चेतन तुपे पाटील यांना पाठिंब्याचा भक्कम आधार ; उल्हास तुपे आणि योगेश टिळेकर यांची माघार…

पुणे :- हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार चेतन विठ्ठल तुपे पाटील ( Chetan Tupe Patil Support ) यांना मोठा पाठिंबा मिळाला आहे. शिवसेना पक्षाचे नेते उल्हास तुपे ( Ulhas Tupe Shivsena ) आणि सामाजिक कार्यकर्ते योगेश शिवाजी टिळेकर ( Yogesh Shivaji Tilekar ) यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत चेतन तुपे यांना पाठिंबा जाहीर केला आहे.
उल्हास तुपे यांनी चेतन तुपे यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त करत पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला आहे, तर योगेश टिळेकर यांनीही चेतन तुपे यांना पाठिंबा देऊन त्यांचे नेतृत्व अधिक मजबूत केले आहे. या निर्णयामुळे हडपसरमध्ये चेतन तुपे यांचे बळ वाढले असून, त्यांच्या विजयाचा मार्ग अधिक सुकर होण्याची शक्यता आहे.
चेतन तुपे यांनीही या पाठिंब्याबद्दल दोघांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत. त्यांच्या माघारीमुळे हडपसर मतदारसंघातील मतदारांमध्ये सकारात्मक संदेश गेल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे आगामी निवडणुकीत चेतन तुपे बाजी मारणार, असे निश्चित मानले जात आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

तुलंगा बुद्रुक दुर्घटनेनंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून तात्काळ १ लाखांची मदत जाहीर

0
अकोला (प्रतिनिधी ज्ञानेश्वर जाधव) : अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील तुलंगा बुद्रुक येथे घडलेल्या दुर्दैवी घटनेत नदीमध्ये बुडून दिलीप मुंडे यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे...

कंप्लेशन प्रमाणपत्राशिवाय फ्लॅट नोंदणीचा धंदा : चंद्रपुरात अवैध बांधकामांना प्रशासनाचे मूक संरक्षण?

0
चंद्रपूर (प्रतिनिधी निलेश ठाकरे) : चंद्रपूर शहरात सध्या बांधकाम व्यवसायाच्या नावाखाली सुरू असलेला प्रकार हा केवळ नियमभंग नाही, तर सामान्य नागरिकांच्या आयुष्यभराच्या कमाईशी खेळणारा...

गेवराईतील श्री समर्थ पार्क परिसरात विद्युत रोहित्र बसविण्याची मागणी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड) : गेवराई शहराचा विस्तार दिवसेंदिवस मोठ्या वेगाने होत असताना ताकडगाव रोड परिसरातील श्री समर्थ पार्क, मातोश्री पार्क तसेच माधव नगर...

राखीव उमेदवारांना खुल्या प्रवर्गातून बाहेर ढकलणे म्हणजे सामाजिक न्यायावर घाला!

0
मुंबई (प्रतिनिधी निलेश ठाकरे)  : राज्य सरकारने राखीव प्रवर्गातील उमेदवारांसंदर्भात घेतलेला नवा निर्णय आता मोठ्या वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव किंवा...

वच्छालाबाई रामकिसन गलधर यांचे दुःखद निधन

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड):  तालुक्यातील धुमेगाव येथील रहिवासी वच्छालाबाई रामकिसन गलधर (वय ९६) यांचे मंगळवार दि. १२ मे रोजी रात्री दुःखद निधन झाले. त्यांच्या...

error: Content is protected !!