Homeताज्या बातम्याहडपसर विधानसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा आणि धर्माचे राजकारण ?

हडपसर विधानसभा निवडणुकीत विकासाचा मुद्दा आणि धर्माचे राजकारण ?

कोंढवा पुणे :- हडपसर विधानसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अजित पवार गटाचे चेतन तुपे पाटील व महाविकास आघाडीतर्फे शरद पवार गटाचे उमेदवार प्रशांत जगताप यांच्यात रंगतदार सामना पाहायला मिळत आहे. या निवडणुकीत मतदारांसमोर विकासाचा मुद्दा व धर्माच्या नावावर मत मागण्याचा विषय समोर आला आहे.
चेतन तुपे पाटील यांनी मतदारसंघाच्या विकासावर भर देत, आपल्या मोहिमेतून विकासाचा अजेंडा मांडला आहे. ते त्यांच्या कार्यकर्त्यांसह विविध विकास कामांवर मतदारांसोबत संवाद साधत आहेत. कोंढवा परिसरात चेतन तुपे पाटील यांच्या सोबत कोंढवा भागातील माजी नगरसेवक रईस सुंडके, हाजी फिरोज, गफूर पठाण हे व त्यांचे सहकारी नगरसेवक विकासाच्या मुद्द्यावर मतदारांशी चर्चा करत आहेत. त्यांच्या मते, मतदारसंघात रस्ते, पाणी, आणि मूलभूत सोयी-सुविधा यांसारख्या विषयांवर काम करणे हीच खऱ्या अर्थाने लोकांसाठी असलेली जबाबदारी आहे.
दुसरीकडे, महाविकास आघाडीचे उमेदवार प्रशांत जगताप हे धर्माच्या आधारावर मते मागत असल्याचे पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीचे काही पदाधिकारी धर्माच्या नावावर मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असल्याचे आरोप झाले आहेत. या निवडणुकीत विकासाच्या मुद्द्यांवर बोलण्याऐवजी धार्मिक मुद्यांवर कोंढवा भगत प्रचार करताना त्यांना व त्यांच्या सहकारी कार्यकर्त्यांना पाहिले गेले आहे.
या निवडणुकीत चेतन तुपे पाटील हे विकासाच्या मुद्द्यावर ठाम राहून मतदारांच्या विश्वासाचे समाजकारण करत आहेत. विकास हीच खरी ताकद असून, हडपसरच्या मतदारसंघाला पुढे नेण्याची तयारी त्यांनी दर्शवली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

error: Content is protected !!