Homeताज्या बातम्यादौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची...

दौंड शहरात संभाव्य पाणीटंचाईचा धोका; नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांची तातडीच्या उपाययोजनांची मागणी

दौंड-(प्रतिनिधी मयुर साळवे संघराज गायकवाड): दौंड, दि. २२ जून : भारतीय हवामान विभागाने (IMD) यंदा ‘एल निनो’च्या प्रभावामुळे पर्जन्यमान कमी होण्याची शक्यता वर्तविल्याने भविष्यात निर्माण होऊ शकणाऱ्या पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर दौंड नगरपरिषदेने तातडीने प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी मागणी नगरसेविका सौ. स्वाती निलेश सावंत यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

निवेदनात शहरातील उपलब्ध पाणीसाठ्याचा आढावा घेऊन आवश्यक तेवढा साठा राखीव ठेवणे, सार्वजनिक विहिरी व बोअरवेलची दुरुस्ती करणे, गरज भासल्यास पाणीटँकर सज्ज ठेवणे, बेकायदेशीर नळजोडण्या व पाणीउपसा रोखण्यासाठी विशेष मोहीम राबविणे तसेच पाणीगळती तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी करण्यात आली आहे.

शहरातील नागरिकांना अखंडित व पुरेसा पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने सर्वसमावेशक कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली आहे.

सदर निवेदन मुख्याधिकारी अवधूत तावडे, नगराध्यक्षा कुमारी दुर्गादेवी इंद्रजीत जगदाळे तसेच उपनगराध्यक्षा सौ. छायाताई थोरात यांना देऊन ही मागणी करण्यात आली. पाणीटंचाईसारख्या गंभीर प्रश्नावर प्रशासनाने वेळीच योग्य उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नगरसेविका स्वाती निलेश सावंत यांनी केली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे वन विभागात कोट्यवधींच्या कामांवर भ्रष्टाचाराचे आरोप; गैरव्यवहार उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकार्‍यालाच धमकी...

0
पुणे : पुणे वन विभागातील कोट्यवधी रुपयांच्या कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला असून, या कथित गैरव्यवहाराची माहिती उघड करण्याचा प्रयत्न करणाऱ्या अधिकाऱ्यालाच गुन्हा...

जवाहर नवोदय विद्यालय येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ प्रवेशासाठी सुवर्णसंधी !

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : जवाहर नवोदय विद्यालय, गढी, ता. गेवराई, जि. बीड येथे इयत्ता अकरावी विज्ञान शाखेच्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी गुणवत्तेनुसार प्रवेश...

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते....

निर्भय सेवा समितीचा स्तुत्य उपक्रम; गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा आधार Jalgaon ता. जामनेर

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): आदर्श बेटावद बु. गावातील निर्भय सेवा समिती ही संस्था गोरगरीब व गरजू नागरिकांच्या मदतीसाठी सदैव पुढाकार घेत असते. चालू शैक्षणिक...

भारतीय जनता पक्षातर्फे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): भारतीय जनता पक्षातर्फे सिन्नर येथे आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. शेठ बी. एन. सारडा विद्यालयाच्या परिसरात आयोजित...

error: Content is protected !!