Homeताज्या बातम्याएकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम निर्धार सामाजिक सेवाभावी संस्था हिवरा बु आणि ग्रामपंचायत हिवरा बु. यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी मार्गदर्शन म्हणुन मश्रुम शेतीच्या समन्वयक सुनंदा लोखंडे अंबाजोगाई आणि रुक्मिणी नागापुरे कोरो इंडिया समन्वयक उपस्थित राहिल्या
सुरवातीला ग्रामसेवक यांनी महिलांना विविध शासकीय योजना कागदपत्रे दहा टक्के निधी याबाबत मार्गदर्शन केले.
तर एकल महिलांना मश्रुम शेतीचे उत्पन्न भागभांडवल गुंतवणूक ठिकाण कंपनी मशरूमची खरेदी करन महिलांना रोजगार मिळवुन देते 20वर्षाचा करार केला जातो याबाबत मार्गदर्शन केले

रुक्मिणी नागापुरे यांनी एकल महिलांच्या मुलांना बालकल्याण विभागाकडुन मिळणारे 2200रूपये राशन कार्ड घर पती पत्नीच्या नावावर विवाह नोंदणी प्रमाण पत्र का गरजेचे आहे यावर मार्गदर्शन केले
तर सत्यभामा सौंदरमल यांनी महात्मा फुले यांचे एकल महिलांबाबतचे कार्य विधवा पुनर्विवाह संपत्तीचे अधिकार याबिबत मार्गदर्शन केले
सदरील कार्यक्रमसाठी मोठ्या प्रमाणावर एकल महिला उपस्थित होत्या सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दोन्ही अंगणवाडी कार्यकर्ता मंगल चांदमारे,धम्मा घायाळ, ग्रामपंचायत सदस्य वामन डावरे,विजय डावरे निर्धार सामाजिक सेवाभावी संस्थेच्या कार्यकर्त्या ज्योती डावरे नारायण डावरे अंगणवाडी मदतनीस मीरा लोखंडे, रोशनी खंडागळे मीरा अवघडे,,काळे कमल सुभाष,,डावरे जिजाबाई मुळे सखुबाई,जैद ज्योती गणेश, जैद मुक्ताबाई,वजीर सुलाबाई यांच्यासह एकल महिला उपस्थित होत्या

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

क्रीडा विभागातर्फे संचालक बाबासो रोहित रंधे यांचा वाढदिवस जल्लोषात साजरा,खेळाडूंना गणवेश वाटप

0
शिरपूर, धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) अल्पोपहाराचे आयोजन किसान विद्या प्रसारक संस्थेचे संचालक तथा शिरपूर-वरवाडे नगरपालिकेचे नगरसेवक बाबासो रोहित विजयराव रंधे यांचा वाढदिवस किसान विद्या प्रसारक...

वाळूजमध्ये ‘शब्बो’चा मायेचा चमत्कार; सात वर्षांपासून मातृत्वाची आस, तरीही रोज देते दीड-दोन लिटर दूध!

0
मालकाला आईची उणीव भासू नये म्हणून शेळीने जपलेली ‘शब्बो’; परिसरात कुतूहल, पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी वाळूज महानगर:(प्रतिनिधी पांडुरंग गायकवाड) वाळूज महानगरातील टेकडी गल्ली परिसरात निसर्गाचा अनोखा...

आजच्या स्वार्थी जगात प्रामाणिकपणाचा जिवंत आदर्श सिन्नरच्या बहिरू शेठ भजीवाल्यांच्या प्रामाणिकपणाची तालुकाभर चर्चा

0
सिन्नर:(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड)  आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या जगात प्रामाणिक माणसं आहेत का? असा प्रश्न अनेकदा उपस्थित केला जातो. मात्र सिन्नर शहरातील श्री दत्त कृपा...

रुग्णांशी अरेरावी थांबवा, औषधे द्या; अन्यथा तीव्र आंदोलन!

0
ब्रह्मपुरी प्रतिनिधी ब्रह्मपुरी स्थानिक ग्रामीण रुग्णालयातील ढिसाळ कारभार आणि औषध टंचाईमुळे रुग्णांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. रुग्णालयातील औषध वाटप केंद्रातील अनागोंदी कारभार,...

हट्टापायी मुलांच्या हाती गाडी देणाऱ्या पालकांचे डोळे उघडले; ब्रह्मपुरी पोलिसांची धडक कारवाई!

0
ब्रह्मपुरी आपला मुलगा किंवा मुलगी अल्पवयीन असतानाही हट्ट पुरवण्यासाठी अथवा प्रतिष्ठेपोटी त्यांच्या हाती दुचाकी-चारचाकी सोपवणाऱ्या पालकांसाठी ब्रह्मपुरातून एक अत्यंत महत्त्वाची आणि डोळे उघडणारी बातमी...

error: Content is protected !!