Homeताज्या बातम्याशरद पवारांनी ऐनवेळी कच खाल्ली, अन्यथा मराठा आरक्षण मिळाले असते: छत्रपती संभाजीराजे

शरद पवारांनी ऐनवेळी कच खाल्ली, अन्यथा मराठा आरक्षण मिळाले असते: छत्रपती संभाजीराजे

बीड : १९९४ सालीच मराठा समाजाला आरक्षण मिळाले असते. परंतु शरद पवार यांनी ऐनवेळी कच खाल्ली. मराठा समाजासाठी ज्यांनी स्वत:च्या घरावर तुळशीपत्र ठेवलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या पाठीशी मी कायम उभा आहे.

जरांगे व माझी भूमिका वेगळी नाही, असे महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे संस्थापक छत्रपती संभाजीराजे यांनी सांगितले.

महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे उमेदवार कुंडलिक खांडे यांच्या प्रचारार्थ पक्षाचे प्रमुख छत्रपती संभाजीराजे मंगळवारी बीडमध्ये आले होते. तालुक्यातील वानगाव येथील माँ जिजाऊ साहेबांच्या पुतळ्याला अभिवादन केल्यानंतर झालेली कार्यकर्त्यांची बैठक घेतली. या सभेस महाराष्ट्र स्वराज्य पक्षाचे राज्य सरचिटणीस धनंजय जाधव, राज्य उपाध्यक्ष अप्पासाहेब कुडेकर, सरपंच संघटनेचे जिल्हाध्यक्ष परमेश्वर तळेकर, चौसाळा जि. प. गटातील प्रमुख गौतम नाईकवाडे आदी उपस्थित होते.

ते म्हणाले, आमचा लढा हा विस्थापितांसाठी आहे. प्रस्थापितांनी आजपर्यंत जनतेला विकासापासून दूर ठेवले आहे. बीड विधानसभा क्षेत्रात एका सामान्य कुटुंबातील कुंडलिक खांडे यांच्यासारखा युवा कार्यकर्ता पुढे येत असताना त्याला अनेक कटकारस्थाने करून अडकून ठेवण्याचे पाप याच लोकांनी केल्याची टीका संभाजी राजे यांनी केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुण्यातील कत्तलखाना खासगीकरणाच्या वेढ्यात? गंभीर गुन्ह्यांशी संबंधित कंपनीला कंत्राट देण्याची तयारी असल्याचा आरोप

0
पुणे (संपादक-मुज्जम्मील शेख / प्रतिनिधी-शिवानी लकडे): पुणे छावणी बोर्डाच्या स्लॉटर हाऊस (कत्तलखाना) खासगीकरणाच्या प्रस्तावामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. या खासगीकरणामुळे पारंपरिकरित्या या व्यवसायाशी...

जागतिक एकल महिला दिनानिमित्त बीड तहसील कार्यालयात मार्गदर्शन शिबिर; दिली विविध शासकीय योजनांची सविस्तर...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): समाजातील एकल, निराधार, परित्यक्ता, विधवा, घटस्फोटित तसेच वंचित महिलांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती उपलब्ध करून देण्यासाठी आणि त्यांना हक्काच्या...

के.व्ही.टी.आर. सीबीएसई स्कूलमध्ये जागतिक ऑलिम्पिक दिन उत्साहात साजरा

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): किसान विद्या प्रसारक संस्था शिरपूर संचलित कर्मवीर व्यंकटराव तानाजी रणधीर सीबीएसई स्कूल, शिरपूर येथे जागतिक ऑलिम्पिक दिन मोठ्या उत्साहात...

नवनिर्वाचित आमदार नंदकिशोर (भाऊ) महाजन यांचे शिरसाळे मारोती येथे दर्शन; भाविकांकडून जंगी सत्कार

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): महाराष्ट्र विधानपरिषदेचे नवनिर्वाचित आमदार आदरणीय श्री. नंदकिशोर (भाऊ) महाजन यांनी सोमवार, दि. २२ जून २०२६ रोजी शिरसाळे येथील प्रसिद्ध मारोती...

पक्षांतराची राजकारणातील वाढती प्रवृत्ती : मतदारांच्या विश्वासाचा अपमान की लोकशाहीवरील आघात?

0
महाराष्ट्र स्टेट हेड (निलेश ठाकरे): लोकशाही व्यवस्थेत मतदार हा सर्वोच्च असतो. आपल्या मताच्या माध्यमातून तो आपल्या प्रतिनिधीची निवड करतो, त्याच्यावर विश्वास ठेवतो आणि आपल्या...

error: Content is protected !!