Homeताज्या बातम्यामतदान केंद्राचा कारभार पाहिला अन् मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रशासनावर संतापले...

मतदान केंद्राचा कारभार पाहिला अन् मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रशासनावर संतापले…

पुणे : पुणे लोकसभा मतदारसंघासाठी आज मतदान पार पडत आहे मतदानासाठी पुणेकरांसाठी अनेक बुधवर गर्दी करताना दिसत आहे. एकिकडे मतदानासाठी मतदारांच्या रांगा लागल्या आहे तर दुसरीकडे ऊन डोक्यावर आलं असतानादेखील मतदारांच्या मोठ्या रांगा लागल्या आहे.

याच उन्हात अनेक मतदारांना तात्कळत उभं राहावं लागत आहे. बुधवर योग्य नियोजन नसल्याचं पाहून मुरलीधर मोहोळ निवडणूक प्रशासनावर संतापल्याचं पाहायला मिळालं. 

पुण्यात अनेक ठिकाणी मतदानासाठी गर्दी झाली. पुण्यातील पौड रोडवरील MIT शाळेतदेखील मतदानासाठी गर्दी झाली होती. याचवेळी मुरलीधर मोहोळ मतदान केंद्राजवळ पोहचले आणि त्यांनी ही गर्दी पाहिली. या ठिकाणी चार पोलींग बुथ होते. मात्र एकच मोठी रांग लागली होती आणि अनेक नागरिक उन्हात उभे असल्याचं दिसलं. हा सगळा प्रकार पाहून मुरलीधर मोहोळ चांगलेच संतापले. अनेक निवडणूक प्रशासक बुधवर काम करत होते. मात्र त्यांनी चार बुध असूनदेखील एकाच मोठ्या रांगेत नागरिकांना उभं ठेवलं. परिणामी अनेक नागरिकांना उन्हातान्हात तात्कळत राहावं लागलं. 

पुण्यात बोगस वोटींग?

फर्स्ट टाईम वोटर ते सिनियर सिटिझन, पुण्यात बोगस वोटिंग सुरू असल्याचं दिसतंय. एकाही बूथवर एकही सीसीटिव्ही नाही, एकही अधिकारी मदत करायला तयार नाही मग आम्ही मतदान करायचं तरी कसं? जर पहिली वेळ असताना हे होत असेल तर पुढे परत मतदान करायची इच्छा कशी होईल? अशी प्रतिक्रिया फर्स्ट टाईम वॉटर गौतमीने दिली. तर अनेक वर्षांपासून रत्नाकर दळवी हे कोथरूड मध्ये मतदान करत आहेत मात्र इतकं असूनही त्यांच्या नावावर वेगळच कुणीतरी मतदान करून गेलं आणि निवडणूक अधिकारी यांनी आम्हाला कळलं नाही असं उत्तर दिलं.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खाकीची तत्परता! चोरीला गेलेली कष्टाची पुंजी ब्रह्मपुरी पोलिसांनी शेतकऱ्याला मिळवून दिली परत.

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): बँकेच्या परिसरात पाळत ठेवून नागरिकांना लुटणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आंतरराज्यीय टोळीचा ब्रह्मपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजगड जिल्ह्यातील कुख्यात 'कडीया...

आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी व फार्मर कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिन्नर यांच्या वतीने आयोजित क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व फार्मर कप स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. २९)...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना जाहिर आवाहन SIR-2026 चा कार्यक्रम घोषित !

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ​मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र मुंबई यांचे आदेशानुसार ०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघात SIR-२०२६...

अनंत अंबानींकडून तिरुमला देवस्थानाला २५ इलेक्ट्रिक बसांचे दान; ई-वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना

0
तिरुमला : अनंत अंबानी यांनी तिरुमला वेंकटेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला तब्बल २५ इलेक्ट्रिक बसांचे दान जाहीर केले. सुमारे...

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

error: Content is protected !!