Homeताज्या बातम्यापुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर...

पुण्यात पैसे वाटल्याचा धंगेकरांचा आरोप, मुरलीधर मोहोळांचे सडेतोड उत्तर…

पुणे : लोकसभा निवडणुकीतील चौथ्या टप्प्यातील मतदानाला आज सुरुवात झाली आहे. आज पुण्यात लोकसभेसाठीा मतदान होतं आहे. काल काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी भाजपाकडून पैसे वाटल्याचा आरोप केला.

या आरोपाला आता भाजपाचे उमेदवार मुरलीधर मोहोळ यांनी प्रत्युत्तर दिले आहे.

दर निवडणुकीला मतदानादिवशी किंवा मतदानाच्या आदल्या दिवशी असंच का घडतं.पुरावा काहीच नसतो तरीही लोकांची दिशाभूल करायची. लोकांनी आता त्यांचा खरा चेहरा ओळखला आहे. लोक त्यांना उत्तर देतील, असं प्रत्युत्तर मुरलीधर मोहोळ यांनी काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांना दिले.

रवींद्र धंगेकरांचा आरोप

काल पुण्यातील सहकार नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील झोपडपट्टी परिसरात भाजपाकडून पैसे वाटल्याचा आरोप काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी केला आहे. रविवारी रात्री उशिरापर्यंत आमदार रवींद्र धंगेकर यांचं सहकार नगर पोलीस ठाण्यात धरणे आंदोलन सुरुच होतं.जोपर्यंत पोलीस पैसे वाटप करणाऱ्यांवर कारवाई करत नाहीत तोपर्यंत उठणार नाही, अशी भूमिका घेतली होती.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

खाकीची तत्परता! चोरीला गेलेली कष्टाची पुंजी ब्रह्मपुरी पोलिसांनी शेतकऱ्याला मिळवून दिली परत.

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख): बँकेच्या परिसरात पाळत ठेवून नागरिकांना लुटणाऱ्या मध्य प्रदेशातील एका आंतरराज्यीय टोळीचा ब्रह्मपुरी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. राजगड जिल्ह्यातील कुख्यात 'कडीया...

आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी व फार्मर कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिन्नर यांच्या वतीने आयोजित क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व फार्मर कप स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. २९)...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना जाहिर आवाहन SIR-2026 चा कार्यक्रम घोषित !

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ​मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र मुंबई यांचे आदेशानुसार ०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघात SIR-२०२६...

अनंत अंबानींकडून तिरुमला देवस्थानाला २५ इलेक्ट्रिक बसांचे दान; ई-वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना

0
तिरुमला : अनंत अंबानी यांनी तिरुमला वेंकटेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला तब्बल २५ इलेक्ट्रिक बसांचे दान जाहीर केले. सुमारे...

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

error: Content is protected !!