Homeताज्या बातम्याराष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी सतीश काटरवाडा यांची निवड...

राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी सतीश काटरवाडा यांची निवड…

पुणे,(संपादक मुज्जम्मील शेख) :- राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या (अजित पवार गट) राष्ट्रीय अध्यक्षपदी राजस्थानचे सतीश काटरवाडा यांची निवड करण्यात आली आहे. निवडीचे पत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांनी दिले आहे. सतीश काटरवाडा हे राजस्थान राज्यातील दौसा जिल्ह्यात राहतात.
सतीश काटरवाडा यांनी मागील युवक कार्यकारणी राष्ट्रीय सरचिटणीस पदावर काम पाहिले होते. तसेच त्यांनी विद्यार्थी चळवळीपासून ते पक्षात कार्यरत आहेत. गेल्या अनेक पदांवर त्यांनी काम पाहिले आहे. त्यांनी 2022 साली उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार के के शर्मा यांच्या निवडणूकित खूप चांगल्या पद्धतीने काम केले. के के शर्मा हे सध्या अजित पवार गटात राष्ट्रीय सरचिटणीस पदावर कार्यरत आहेत. सतीश काटरवाडा हे के के शर्मा यांचे निकटवर्गीय मानले जातात. काटरवाडा यांना निवडीनंतर अनेक राज्यातून त्यांना शुभेच्छा मिळाले आहे.
निवड झाल्यानंतर काय बोलले काटरवाडा ?
निवड झाल्यानंतर आमच्या संपादकांनी सतीश काटरवाडा यांच्याशी बातचीत केली असता, त्यांनी सांगितले की, मला पक्षाने जे जबाबदारी दिली आहे. त्याबद्दल मी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार आणि राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल पटेल यांचा आभारी आहे. त्यांनी जी जबाबदारी माझ्यावर सोपवली आहे त्याला मी सार्थ पणे पार पाडणार आहे. आणि जे पक्षासाठी अजित पवारांच्या आणि प्रफुल पटेल यांच्या विचारावर त्यांना पक्षात संधी उपलब्ध करून देणार आहे. तसेच लवकरच राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर करणार आहे यामध्ये जे पक्षा साठी चांगलं काम करेल त्यांना जबाबदारी देणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

विमाननगरमध्ये निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर; रहिवाशांच्या तक्रारीनंतर मनपा ‘ॲक्शन मोड’मध्ये; टाईम्स ऑफ महाराष्ट्रच्या बातमीचा...

0
Times of Maharashtra Desk, Pune: विमाननगरमधील उच्चभ्रू वस्ती असलेल्या कोणार्क नगर, लेन क्रमांक १३ परिसरात नियम धाब्यावर बसवून निवासी रो-हाऊसेसचा व्यावसायिक वापर होत असल्याचा...

गेवराईत श्रीमद् भागवत कथेचा भव्य सोहळा; २६ एप्रिलपासून दसरा मैदानावर आध्यात्मिक मेजवानी

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई शहरातील दसरा मैदानावर दिव्य ज्योती जागृती संस्थानच्या वतीने श्रीमद् भागवत कथा ज्ञानयज्ञ सोहळ्याचे भव्य आयोजन करण्यात आले असून,...

आवलगावच्या शिरपेचात मानाचा तुरा; युवा उद्योजक जमीर पठाण यांना ‘महाराष्ट्र उद्योग गौरव पुरस्कार

0
परभणी (प्रतिनिधी अनिल शेटे) :  जिल्ह्यातील गंगाखेड तालुक्यातील आवलगाव येथील युवा उद्योजक जमीर सुलेमान खान पठाण यांनी आपल्या मेहनत, जिद्द आणि गुणवत्तेच्या जोरावर उल्लेखनीय यश...

माणगावातील ‘ओमकार रेसिडेन्सी’ लॉजमध्ये तरुणीचा संशयास्पद मृत्यू; संशयित फरार

0
माणगांव (प्रतिनिधी जहेंद्र मुंढे) : रायगड जिल्ह्यातील माणगाव तालुक्यातील लोणेरे परिसरात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील ‘ओमकार रेसिडेन्सी’ या लॉजमध्ये एका तरुणीचा...

वाडा तालुक्यात फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, तिघे जखमी

0
पालघर (प्रतिनिधी आशितोष गावंडे) :  जिल्ह्यातील वाडा तालुक्यातील कोनसाईत परिसरात अनधिकृत फटाक्यांच्या फॅक्टरीत भीषण स्फोट झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या दुर्घटनेत एका...

error: Content is protected !!