Homeताज्या बातम्यापुण्यात मुलीच्या छेडछाडीच्या जुन्या वादातून तरुणाचा कोयत्याने हत्या

पुण्यात मुलीच्या छेडछाडीच्या जुन्या वादातून तरुणाचा कोयत्याने हत्या

कडूस (ता. खेड, पुणे) | ५ जून २०२५

मुलीच्या छेडछाडीच्या जुन्या वादातून दोघा आरोपींनी मिळून एका ४० वर्षीय तरुणाची भररस्त्यात निर्घृण हत्या केल्याची घटना खेड तालुक्यातील कडूस गावात घडली आहे. मृत व्यक्तीचे नाव संतोष बबन ढमाले (वय ४०) असून, याप्रकरणी खेड पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ३ जून रोजी रात्री १०.३० च्या सुमारास संतोष ढमाले आणि तक्रारदार अशोक गारगोटे चेतन बारमध्ये मद्यपानासाठी गेले होते. बारच्या बाहेर येताच आरोपी किरण शिवाजी खंडागले आणि प्रणय प्रमोद नवले हे उभे होते. संतोषने प्रणय नवलेशी बोलण्याचा प्रयत्न केला असता, पूर्वीच्या छेडछाडीच्या प्रकरणातून वाद उफाळून आला.

Advertisement by Unique Computers

👇👇Click the Image below👇👇
Advertisement by Unique Computers

👆👆Click the Image below👆👆

वाद वाढताच, आरोपींनी संतोषच्या डोक्यावर आणि चेहऱ्यावर धारदार शस्त्राने सपासप वार केले. गंभीर जखमी झालेल्या संतोषला तत्काळ चाकणमधील युनिकेअर रुग्णालयात नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

पोलिसांनी गुन्हा क्रमांक ३२५/२०२५ अन्वये भारतीय दंड संहिता कलम ३०२, ३४ आणि शस्त्र अधिनियम कलम ४ (२५) अंतर्गत गुन्हा नोंदवला असून, आरोपींना पकडण्यासाठी शोध मोहीम सुरू आहे. पुढील तपास खेड पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त लोणारमध्ये स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम

0
लोणार, प्रतिनिधी : जागतिक पर्यावरण दिन तसेच ‘मी लोणारकर टीम’च्या वर्धापन दिनानिमित्त ५ जून रोजी लोणार शहरात भव्य स्वच्छता व वृक्षारोपण मोहीम उत्साहात पार...

जातोडा-बोरगाव येथे पर्यावरण दिनानिमित्त भाजपातर्फे वृक्षारोपण

0
प्रतिनिधी : तुषार शेटे | शिरपूर, धुळे विश्व पर्यावरण दिनानिमित्त भारतीय जनता पक्षाच्या वतीने वनावल गटातील जातोडा-बोरगाव येथे वृक्षारोपण कार्यक्रम उत्साहात पार पडला. पर्यावरण संवर्धनाचा...

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वटवृक्षाची लागवड

0
देऊळगाव राजा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत बस स्टँड चौकातील महावीर स्तंभ परिसरात वटवृक्षाची लागवड करण्यात आली. सेवानिवृत्त आरएफओ जगन्नाथ...

प्रा.डॉ.दशरथ रोडे यांना राज्यस्तरीय महाराष्ट्र रत्न पुरस्कारांने सन्मानित..

0
परळी (प्रतिनिधी) राज्यात आणि देशात भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न, बोधिसत्त्व, महामानव, परमपूज्य, मानवतावादीचे उद्धारकर्ते, कामगारांचे नेते, कायदेपंडित, सिम्बॉल ऑफ नॉलेज,जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ, रिझर्व्ह बँक...

२१ पैकी १२ महिला सदस्य; सत्तेचा रिमोट कंट्रोल पुरुषांच्या हाती

0
ब्रह्मपुरी (प्रतिनिधी रुपेश देशमुख) : स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिलांना सत्तेत समान संधी मिळावी म्हणून ५० टक्के आरक्षण देण्यात आले. मात्र, ब्रम्हपुरी नगरपालिकेत या आरक्षणाचा...

error: Content is protected !!