Homeताज्या बातम्याशरद पवार यांच्या भाषणात चूक की संकेत? चेतन तुपे यांना अप्रत्यक्ष आशीर्वाद!

शरद पवार यांच्या भाषणात चूक की संकेत? चेतन तुपे यांना अप्रत्यक्ष आशीर्वाद!

हडपसर पुणे :- काल पुण्यात हडपसर विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरद पवार गट) उमेदवार प्रशांत जगताप यांच्या प्रचारासाठी शरद पवार यांची सभा झाली. मात्र, भाषणाच्या शेवटी शरद पवार यांनी चुकून “प्रशांत तुपे” असे नाव घेतले. विशेष म्हणजे, “तुपे” हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे उमेदवार चेतन तुपे पाटील यांचे आडनाव आहे.
                    👇👇 पहा व्हिडिओ 👇👇
                     👆👆 पहा व्हिडिओ 👆👆
सभेत झालेली ही चूक की संकेत, यावर चर्चा रंगली आहे. राजकीय वर्तुळात आता हा विषय गाजत असून, पवार साहेबांनी चुकून घेतलेले नाव चेतन तुपे यांच्यासाठी सकारात्मक ठरत आहे. त्यांच्या समर्थकांनी याला “पवार साहेबांनी चेतन तुपे यांना अप्रत्यक्ष आशीर्वाद दिला” असे म्हटले आहे.  
यामुळे हडपसरच्या निवडणुकीत चेतन तुपे यांची लोकप्रियता वाढत असल्याचे स्पष्ट होत आहे, आणि विरोधकांमध्ये यामुळे अस्वस्थता निर्माण झाली आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

बोराडी परिसरातील विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! कर्मवीर सैनिकी भरतीपूर्व प्रशिक्षण केंद्राची शाखा आता बोराडीत सुरू

0
शिरपूर धुळे:(प्रतिनिधी तुषार शेटे) ग्रामीण व आदिवासी भागातील विद्यार्थ्यांना सैन्य, पोलीस व इतर सुरक्षा दलांमध्ये करिअर घडविण्याची सुवर्णसंधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने किसान विद्या...

“महाराष्ट्राचे राजकारण गलिच्छ करणारा नेमका कोण? सत्ता, स्वार्थ की मौन बाळगणारी जनता?”

0
 निलेश ठाकरे महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराराष्ट्र नेशनल न्युज महाराष्ट्र ही संतांची, समाजसुधारकांची, विचारवंतांची आणि प्रगतिशील राजकारणाची भूमी म्हणून ओळखली जाते. महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज,...

विशेष मतदार यादी पुनरीक्षण मोहिमेला गती ; बीड तालुक्यात ८० टक्के गणना पत्र वाटप...

0
 गेवराई:(प्रतिनिधी विष्णु गायकवाड) वैतागवाडी व सफेपुर येथे तहसीलदार चंद्रकांत शेळके यांचा दौरा ; वरिष्ठांचे नागरिकांना आवाहन भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार सुरू असलेल्या विशेष गहन पुनरीक्षण (...

दौंड चे आमदार ॲड. राहुलदादा कुल व सर्प जीवन संस्थेकडून सर्प जीवन संस्थेचे अध्यक्ष...

0
दौंड (प्रतिनिधी-मयुर साळवे, संघराज गायकवाड) महाराष्ट्र शासनाच्या वन विभागामार्फत मानद वन्यजीव रक्षक (Honorary Wildlife Warden) म्हणून नियुक्ती झालेल्या सर्प जीवन संस्था, दौंडचे अध्यक्ष नागेश...

विधानभवन भेटीने सामाजिक कार्याला नवी दिशा; सौ. शाहीन हकीम यांचा जनसेवेचा निर्धार

0
(प्रतिनिधी जाबिर खान): महाराष्ट्र विधानमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधानभवनाला भेट देण्याची संधी अहेरी (जि. गडचिरोली) येथील सामाजिक कार्यकर्त्या सौ. शाहीन हकीम यांना लाभली. या भेटीला...

error: Content is protected !!