Homeताज्या बातम्याकेडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या ११ वर, पोलिसांचे...

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या ११ वर, पोलिसांचे अटकसत्र सुरूच

दौंड (प्रतिनिधी सुमित रणधीर): दौंड तालुक्यातील केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात पोलिसांची कारवाई आणखी वेगाने सुरू असून या प्रकरणात आणखी दोन दोघांना अटक करण्यात आली होती.२६ जूनला मंगलमूर्ती हॉस्पिटल,पारगाव, तालुका दौंड येथील डॉक्टर सुमंत शितोळे व एजंट बापूराव जांभळे रा .वासुंदे ता-दौंड,जि-पुणे .दोघांना अटक करण्यात आली. दरम्यान २७ जूनला न्यायालयात हजर केले असता त्यांना १ जुलै पर्यंत पोलीस कस्टडी मंजूर करण्यात आली आहे. या डॉक्टरसह एका एजंटला अटक झाल्याने या गुन्ह्यातील एकूण आरोपींची संख्या आता ११वर पोहोचली आहे.
प्रकणाची व्याप्ती
केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणाची व्याप्ती दिवसेंदिवस वाढत असून तपासादरम्यान अनेक धक्कादायक बाबी समोर येत आहेत. २६ जून रोजी पोलिसांनी एका डॉक्टरसह एका एजंटला अटक केली. न्यायालयाने दोघांनाही १ जुलैपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
प्रकरणातील संशयित आरोपींची नावे
या प्रकरणातील आरोपींमध्ये अण्णासाहेब गिरी, डॉ. अतुल जाधव, डॉ. नरेंद्र ठाकरे, डॉ.मंदार माळी,डॉ.सुंदरम कदम, डॉ. संगीता गायकवाड, सदिच्छा शिंदे, अमित टेंगले, सचिन कदम, डॉ. सुमंत शितोळे आणि एजंट बापूराव जमले यांचा समावेश असल्याची माहिती तपास यंत्रणांकडून देण्यात आली आहे.
पोलिसांचा इशारा :
भ्रूणहत्या आणि बेकायदेशीर गर्भलिंग निदान हा समाजाला लागलेला कलंक असून अत्यंत गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. या रॅकेटमध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे सहभागी असलेल्या, मदत करणाऱ्या अथवा वैद्यकीय व्यवसायाचा गैरफायदा घेणाऱ्या कोणालाही पाठीशी घातले जाणार नाही. सर्व दोषी आरोपींना शोधून त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा पोलिसांनी दिला आहे.
तपासाची सूत्रे :
या संपूर्ण प्रकरणाचा तपास पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल, अप्पर पोलीस अधीक्षक बारामती गणेश बिरादार, पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा राजेंद्र मायने, उपविभागीय पोलीस अधिकारी दौंड बापूराव धडस यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपासी पथकातीलयवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संतोष तासगावकर व त्यांचे पथक तपास करीत आहे.

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी अटक होण्याची शक्यता तपास यंत्रणांकडून व्यक्त करण्यात येत असून या प्रकरणाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोहगड हत्याकांडात धक्कादायक खुलासा! ‘बसणं’ ठरलं मृत्यूचं संकेतचिन्ह

0
पुणे: पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल यांच्या संशयास्पद मृत्यू प्रकरणात तपासाला रविवारी नवे वळण मिळाले. पुणे ग्रामीण पोलिसांनी लोहगड किल्ल्यावर प्रत्यक्ष घटनास्थळी गुन्ह्याची पुनर्रचना...

सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.

0
✍️.....Nilesh Thakre आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...

२० वर्षांपासूनचा जमीन व कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटला; गावासमोर सलोख्याचा आदर्श शिंगणापूर पोलीस दूरक्षेत्राचे...

0
शिखर शिगणापुर (प्रतिनिधी धनंजय कावडे): मार्डी ता माण येथील सख्खे चुलत भाऊ श्री. सलीमभाई मुलाणी, श्री. नजीरभाई मुलाणी व श्री. पिरखान मुलाणी यांच्यामध्ये वडिलोपार्जित...

लोंबकळलेल्या वीजतारा ठरताहेत धोकादायक परिस्थिती, गंगाखेड महावितरण कंपनीच्या दुर्लक्षाने शहरातील नागरिकांत संताप

0
परभणी(प्रतिनिधी अनिल शेटे): गंगाखेड शहरात मासोळी कॅम्प येथे झाड पडून वाकलेल्या वीज खांबामुळे वीज प्रवाह तारा रस्त्यावर लोंबकळत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला...

राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाचा जल्लोषात शुभारंभ; ३० जूनपासून घराघरात लसीकरण मोहीम लहान मुलांना पोलिओचे...

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (२८ जून) शहरात पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ...

error: Content is protected !!