Homeताज्या बातम्याहजारो मतदारांची नावे यादीतून गायब...

हजारो मतदारांची नावे यादीतून गायब…

हजारो मतदारांची नावे यादीतून गायब…

पुणे : कसब्यातील रहिवासी वैभव गांधी तावातावाने बोलत होते. आश्चर्य म्हणजे त्यांच्या पत्नीचे नाव मतदार यादीत; मात्र गांधी यांचेच नाव गायब झालेले, त्यांचा अधिकाऱ्यांशी वादही झाला.

परंतु त्यांना मतदान करता आले नाही. त्यामुळे ते संतप्त झाले होते. गांधी यांच्या सारखी हजारो उदाहरणे सोमवारी पुण्यात दिसून आली. त्याचे कारण होते सदोष मतदारयाद्या. 

गांधी यांना मतदान करता आले नाही, त्यामुळे ‘सकाळ’ कार्यालयात येऊन त्यांनी त्यांचे म्हणणे मांडले. निवडणूक आयोगाचे ओळखपत्र हे शोभेचे ठरले आहे, अशीही प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. हेरंब रहाळकर यांनाही असाच अनुभव आला. त्यांच्या ८५ वर्षांच्या आईचे मतदारयादीत नाव कायम होते. यंदाच ते वगळले गेले, त्याबद्दल रहाळकर चिडले. 

सहकारनगरमधील दीपक मुनोत यांच्याकडेही निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आहे. अनेक निवडणुकांत त्यांनी मतदान केले. परंतु यंदा त्यांचे नाव गायब झाल्याचे दिसून आले. ताडीवाला रस्ता परिसरात राहणारे अल्ताफ नदाफ यांच्या कुटुंबातील सहा जणांची, तर मीना शेडगे यांच्याही कुटुंबातील सर्वांची नावे गायब झाल्याचे दिसून आले. त्याच परिसरात राहणाऱ्या वनिता बनसोडे यांच्या कुटुंबातील काही सदस्यांची नावे नसल्याचे दिसून आले. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

आत्मा अंतर्गत क्षेत्रीय किसान गोष्टी व फार्मर कप स्पर्धेचा उत्साहात शुभारंभ

0
सिन्नर(प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा), सिन्नर यांच्या वतीने आयोजित क्षेत्रीय किसान गोष्टी कार्यक्रम व फार्मर कप स्पर्धेचा शुभारंभ सोमवारी (दि. २९)...

०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघातील सर्व मतदारांना जाहिर आवाहन SIR-2026 चा कार्यक्रम घोषित !

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): ​मा. भारत निवडणूक आयोग व मा. मुख्य निवडणूक अधिकारी महाराष्ट्र मुंबई यांचे आदेशानुसार ०९-शिरपूर (अ.ज.) विधानसभा मतदार संघात SIR-२०२६...

अनंत अंबानींकडून तिरुमला देवस्थानाला २५ इलेक्ट्रिक बसांचे दान; ई-वाहतूक व्यवस्थेला मोठी चालना

0
तिरुमला : अनंत अंबानी यांनी तिरुमला वेंकटेश्वर मंदिर येथे दर्शन घेतल्यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानम (TTD) ला तब्बल २५ इलेक्ट्रिक बसांचे दान जाहीर केले. सुमारे...

पावसाची हुलकावणी; शिरूरच्या पश्चिम भागात भीषण पाणीटंचाई

0
शिक्रापूर : शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागात यंदाच्या मान्सूनने अक्षरशः पाठ फिरवल्याने शेती, पाणीपुरवठा आणि पशुधन या तिन्ही आघाड्यांवर गंभीर संकट निर्माण झाले आहे. दीड महिन्यांहून...

महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेतर्फे आमदार गोकुळ गीते यांचा सत्कार

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत कार्यरत महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संघटनेच्या पदाधिकाऱ्यांतर्फे नुकतेच नाशिक स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून नवनिर्वाचित आमदार गोकुळ बबनराव...

error: Content is protected !!