Homeताज्या बातम्याटक्क्याचा फटका कोणाला ? मोहोळ, आढळराव, बारणे, वाघेरे यांचे भवितव्य सील...

टक्क्याचा फटका कोणाला ? मोहोळ, आढळराव, बारणे, वाघेरे यांचे भवितव्य सील…

पुणे : पुणे जिल्ह्यातील तीन मतदारसंघांमध्ये सोमवारी अत्यंत चुरशीने पण शांततेत मतदान झाले. मतदानाचा टक्का काहीसा घसरला असला तरी त्याचा फटका नेमका कोणाला बसणार याचा अंदाज रात्री उशिरापर्यंत चौका चौकात सुरू होता.

पुणे, शिरूर आणि मावळ लोकसभा मतदारसंघात अनुक्रमे ५०.३२, ५१.४६ आणि ५२.९० टक्के मतदान झाले. पुणे जिल्ह्यातील तीनही लढती विलक्षण चुरशीच्या होतील, असे आडाखे मांडले जात होते. त्याप्रमाणे चुरशीने पण शांततेत मतदान पार पडले.

पुणे लोकसभा मतदारसंघात ‘महायुती’चे मुरलीधर मोहोळ आणि ‘महाआघाडी’चे रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढत आहे. तर शिरूरमध्ये ‘महायुती’ चे शिवाजीराव आढळराव पाटील आणि महाआघाडीचे डॉ. अमोल कोल्हे हे निवडणूक रिंगणात आहेत. मावळ लोकसभा मतदार संघामध्ये ‘महायुती’चे श्रीरंग बारणे आणि ‘महाआघाडी’चे संजोग वाघेरे हे एकमेकांपुढे आव्हान म्हणून उभे ठाकले आहेत.

हे दावे आणि प्रति दावे यांची तुलना करण्यासाठी आता दि. ४ जून पर्यंत वाट पहावी लागणार आहे. दरम्यान, मोहोळ, धंगेकर, आढळराव, डॉ. कोल्हे, बारणे तसेच वाघेरे यांचे भवितव्य मतदार यंत्रामध्ये बंदिस्त झाले आहे.

लोकसभा मतदारसंघ मतदान टक्केवारी

पुणे ५०.३२%

कसबा पेठ ५७.९०

कोथरूड ४९.१०

पर्वती ४६.८०

पुणे कॅन्टोन्मेंट ५०.५२

शिवाजीनगर ४९.७२

वडगाव शेरी ४९.७१

मावळ ५२.९०%

चिंचवड ४९.४३

कर्जत ६०.१२

मावळ ५३.०२

पनवेल ४९.२१

पिंपरी ४८.२५

उरण ६४.७५

शिरूर ५१.४६%

आंबेगाव ६१.००

भोसरी ४६.२१

हडपसर ४५.३६

जुन्नर ५६.३५

खेड आळंदी ५५.२९

शिरूर ५३.०५

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!