Homeताज्या बातम्याशोएब खान यांची प्रभाग क्रमांक २७ चे काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती...

शोएब खान यांची प्रभाग क्रमांक २७ चे काँग्रेस अध्यक्षपदी नियुक्ती…

कोंढवा (मुज्जम्मील शेख) — काँग्रेस पक्षासाठी निष्ठेने कार्य करणारे शोएब खान यांची हडपसर विधानसभा मतदारसंघातील प्रभाग क्रमांक २७ चे अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. पुणे शहर जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अरविंद शिंदे आणि माजी राज्यमंत्री बाळासाहेब शिवरकर यांच्या आदेशानुसार ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
नियुक्ती झाल्यानंतर कोंढव्यातील प्रतिष्ठित नागरिकांनी त्यांचा शुभेच्छा व सत्कार केला आहे. तसेच विविध स्तरावरून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
शोएब खान यांनी काँग्रेस पक्षाचे व समाजाचे कार्य सातत्याने आणि निष्ठेने केले आहे. त्यांनी अनेक सामाजिक कार्यक्रम घेतले आहेत. त्यांच्या कामाची आणि कार्याची दखल घेऊन त्यांच्यावर ही जबाबदारी सोपविण्यात आली आहे.  हडपसर काँग्रेस अध्यक्ष दिलीप शंकर तुपे यांनी त्यांच्या निवडीबद्दल शुभेच्छा देत सांगितले की, “शोएब खान हे आपल्या कार्यातून पक्षाचे विचार तळागाळापर्यंत पोहचवतील व काँग्रेस पक्ष अधिक बळकट करतील, अशी अपेक्षा आहे.”
या नियुक्तीनंतर शोएब खान यांनी पक्ष नेतृत्वाचे आभार मानत सांगितले की, “सोनिया गांधी, मल्लीकार्जुन खर्गे, राहुल गांधी आणि हर्षवर्धन सपकाळ यांचे विचार घेऊन सामान्य जनतेसाठी कार्य करणे हेच माझे ध्येय राहील.”गोर गरिबांना न्याय मिळवून देण्यासाठी मी अग्रेसर राहील असे खान यांनी सांगितले आहे.
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

गर्भवती महिलेचा मृत्यू; मृत्यूनंतरही शवविच्छेदनासाठी १४ तास प्रतीक्षा

0
अहेरी(प्रतिनिधी जाबिर खान): भामरागड-अहेरी परिसरातील आरोग्य व्यवस्थेतील अपुऱ्या सुविधा आणि रुग्णालयांमधील समन्वयाच्या अभावाचा गंभीर प्रकार समोर आला आहे. प्रसूतीकळा सुरू झाल्यानंतर उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात...

झिंगानूर येथे जागतिक आदिवासी दिन उत्साहात साजरा; जल-जंगल-जमीन आणि संस्कृती जतनाचा संदेश

0
झिंगानूर (प्रतिनिधी जाबिर खान):झिंगानूर येथील वीर बाबुराव शेडमाके चौकात ९ ऑगस्ट २०२६ रोजी जागतिक आदिवासी दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच...

शासकीय शाळेचा मान उंचावला! शिष्यवृत्ती परीक्षेत दुर्वा गायकवाड चंद्रपूर जिल्ह्यात अव्वल

0
ब्रह्मपुरी(प्रतिनिधी):महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे २६ एप्रिल २०२६ रोजी घेण्यात आलेल्या इयत्ता सातवीच्या उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत ब्रह्मपुरी येथील जिल्हा परिषद (माजी शासकीय) हायस्कूलच्या विद्यार्थिनी...

मनसेत शिस्तभंगाची गाज! समीर मोरे यांचे जिल्हाध्यक्षपद स्थगित; राज ठाकरे यांच्या आदेशाने मोठी कारवाई

0
पालघर (प्रतिनिधी निलेश गावंडे): महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत पक्षशिस्तीचा भंग करणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे समोर आले आहे. मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार...

डिजिटल अरेस्टच्या नावाखाली ज्येष्ठ नागरिकाची कोट्यवधींची फसवणूक; फरार आरोपीला सायबर पोलिसांकडून अटक

0
पुणे (विशेष प्रतिनिधी): डिजिटल अरेस्टच्या नावाखाली पुण्यातील एका ८२ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाची तब्बल १० कोटी ७४ लाख ६५ हजार रुपयांची फसवणूक करणाऱ्या सायबर गुन्हेगारी...

error: Content is protected !!