Homeताज्या बातम्याजागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण व जनजागृती उपक्रम

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त सिरोंचा पोलीस स्टेशनमध्ये वृक्षारोपण व जनजागृती उपक्रम

सिरोंचा, दि. ५ जून : जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून सिरोंचा पोलीस स्टेशन येथे पर्यावरण संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृती करण्याच्या उद्देशाने विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. हा कार्यक्रम उपविभागीय पोलीस अधिकारी संदेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीत तसेच पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी पोउपनि सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्साहात पार पडला.

कार्यक्रमाची सुरुवात पोलीस स्टेशन परिसरात स्वच्छता मोहिमेने करण्यात आली. यामध्ये पोलीस अधिकारी, अंमलदार तसेच एसआरपीएफ जवानांनी उत्स्फूर्त सहभाग घेत परिसर प्लास्टिकमुक्त व स्वच्छ करण्यासाठी श्रमदान केले. “स्वच्छता हीच सेवा” हा संदेश यावेळी देण्यात आला.

त्यानंतर पर्यावरण संवर्धनासाठी पोलीस स्टेशनच्या आवारात एकूण २८ फळझाडांची लागवड करण्यात आली. यामध्ये ८ आंबा, ७ पेरू, ५ नारळ आणि ८ सीताफळाच्या झाडांचा समावेश आहे. लावलेल्या झाडांच्या संगोपनाची जबाबदारी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्वीकारली.

यावेळी पोउपनि सोनवणे यांनी हवामान बदल, वाढते तापमान आणि वृक्षसंवर्धनाचे महत्त्व विषद करत प्रत्येकाने किमान एक झाड लावून ते जगविण्याचे आवाहन केले. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व उपस्थितांना पर्यावरण संरक्षण व संवर्धनाची शपथ देण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ च्या प्रारंभी इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण वातावरणात...

राज्यस्तरीय पुरस्काराने नवनाथ आव्हाड यांचा गौरव

0
सिन्नर पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष नवनाथ आव्हाड यांना माता अहिल्याबाई होळकर जयंतीनिमित्त प्रदान करण्यात आलेल्या प्रतिष्ठेच्या "इंडियन एक्सलन्स अवॉर्ड २०२६" या राज्यस्तरीय पुरस्काराबद्दल दोडी...

भटके विमुक्त समाज स्वातंत्र्यापूर्वी व स्वातंत्र्यानंतरही पालातच….

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णु गायकवाड): भटके विमुक्त समाजाची घरगणना व जनगणना करण्यात यावी याकरिता ॲड. डॉ.अरूण जाधव भटक्या विमुक्त समाजाचे नेते यांच्या नेतृत्वाखाली निघालेली "मुशाफिरी...

गेवराईचे तहसीलदार हटवा, गोदावरी वाचवा; अवैध वाळू उपशावर नागरिकांचा संताप

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): गेवराई तालुक्यातील गोदावरी नदीपात्रात सुरू असलेल्या कथित अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीच्या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. गोदाकाठच्या...

दौंड पोलिसांची धडक कारवाई; १९ बुलेट मोटारसायकलींचे मॉडिफाईड सायलेंसर जप्त

0
दौंड, (प्रतिनिधी-मयुर साळवे,संघराज गायकवाड): दौंड शहर व परिसरात कर्णकर्कश आवाज करणाऱ्या मॉडिफाईड सायलेंसरयुक्त बुलेट व मोटारसायकलींवर दौंड पोलिसांनी विशेष मोहीम राबवत धडक कारवाई केली....

error: Content is protected !!