Homeक्राईमपुणे शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या...

पुणे शहरातील पोलीस निरीक्षकांच्या बदल्या…

पुणे :- महाराष्ट्रातील पोलिस निरीक्षक दर्जाच्या अधिकार्‍यांच्या सार्वत्रिक बदल्या अंमलात येताच पुणे पोलिस आयुक्तालयातील निरीक्षकांच्या ही अंतर्गत बदल्या करण्यात आल्या आहेत.

पुणे शहर पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता व अपर पोलिसआयुक्त डॉ.जालिंदर सुपेकर यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी फेरबांधणी केली आहे ती महत्वाची ठरणार आहे.

पोलिस निरीक्षक व नविन नेमणूकिचे ठिकाण :
१) बाळकृष्ण कदम – वरिष्ठ पोलिस निरीक्षक हडपसर पोलिस स्टेशन

२) अशोक कदम – वरिष्ठ पोलिस निरीक्षक लष्कर पोलिस स्टेशन

३)नंदकिशोर शेळके – वाहतूक शाखा

४) देविदास घेवारे – वरिष्ठ पोलिस निरीक्षक सिंहगड पोलिस स्टेशन

५) रमेश साठे – विशेष शाखा

६) जगन्नाथ कळसर – वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारती विद्यापीठ पोलिस स्टेशन

७) सयाजी गवारे – वरिष्ठ पोलिस निरीक्षक अलंकार पोलिस स्टेशन

८) विनायक साळुंखे – वाहतूक शाखा

९) जयराम पायगुडे – वाहतूक शाखा

१०) दुर्योधन पवार – वाहतूक शाखा

११) सरदार पाटील – वरिष्ठ पोलिस निरीक्षक कोंढवा पोलिस स्टेशन

 १२) दिपक लगड – गुन्हे शाखा

१३) विनायक गायकवाड – गुन्हे शाखा

१४) शिल्पा चव्हाण – गुन्हे शाखा

१५) चंद्रकांत निंबाळकर – कोर्ट आवार

असे बदल्या झालेल्या पोलीसांची नावे आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांच्या विशेष लक्षामुळे स्वातंत्र्यानंतर प्रथमच खुला झाला नाळवंडी – खांडे पारगाव...

0
गेवराई (प्रतिनीधी विष्णु गायकवाड): तहसीलदार चंद्रकांत शेळके यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश ; पन्नास वर्षांहून अधिक काळ प्रलंबित असलेला प्रश्न अखेर मार्गी जिल्हाधिकारी विवेक जॉन्सन यांनी...

वाजे विद्यालयाच्या सुसज्ज सभागृहासाठी रोटरी क्लब ऑफ नाशिकचे मोलाचे योगदान

0
सिन्नर (प्रतिनिधी नवनाथ आव्हाड): मराठा विद्या प्रसारक समाजाच्या लोकनेते शंकरराव बाळाजी वाजे विद्यालयातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असलेल्या सुसज्ज सभागृहाच्या उभारणीत रोटरी क्लब ऑफ...

भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा महाराष्ट्र प्रदेश उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठकप्रदेशाध्यक्ष आमदार योगेश टिळेकरांच्या...

0
शिरपूर, धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा उत्तर महाराष्ट्र संघटनात्मक बैठक नियोजन 14 जून रोजी भाजपा कार्यालय नाशिक येथे करण्यात आली...

महाडमध्ये अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेचा पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा

0
महाड (प्रतिनिधी दिनेश चाफळकर): महाड शहरात सुरू असल्याचा आरोप असलेल्या अवैध मटका व्यवसायाविरोधात भीमराज सेनेने महाड पोलीस ठाण्यावर धडक मोर्चा काढत प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी...

एकल महिला दिन व महात्मा ज्योतिबा फुले द्विशताब्दी वर्षे साजरा

0
गेवराई (प्रतिनिधी विष्णू गायकवाड): माजलगाव तालुक्यातील हिवरा बु.येथे दिनांक 23जुन जागतिक एकल महिला दिन आणि महात्मा फुले द्विशताब्दी वर्ष साजरा केले सदरील कार्यक्रम...

error: Content is protected !!