Homeताज्या बातम्याघरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन...

घरात घुसून अल्पवयीन मुलीसोबत असभ्य वर्तन…

पुणे : घरात घुसून एका अल्पवयीन मुलीचा हात पकडून असभ्य वर्तन करुन तिला धमकी दिली. याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणावर गुन्हा दाखल करुन अटक केली आहे. हा प्रकार मंगळवारी (दि.२८) खडकी येथील मुळा रोडवर घडला दुपारी एकच्या सुमारास घडला आहे. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत १६ वर्षाच्या पिडीत तरुणीने खडकी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
यावरुन उदयराज अभंग उर्फ लड्डु (वय-१९ रा. मुळा रोड, खडकी, पुणे)
याच्यावर आयपीसी ३५४, ४५२, ५०६ सह पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पिडीत मुलगी राहत असलेल्या घराच्या पाठीमागील खिडकीवर थाप मारली.
त्यामुळे मुलगी खिडकीत कोण आहे हे पाहण्यासाठी गेली. त्यावेळी आरोपी दरवाजातून घरात आला.

आरोपीने घरात आल्यानंतर मुलीचा हात पकडला. तसेच आरडा ओरडा केला तर लक्षात ठेव असे म्हणून दम दिला.
घाबरलेल्या मुलीने मदतीसाठी आई आणि भावाला आवाज दिला. मुलीचा आवाज ऐकून दोघे बाहेर आले असता
आरोपीने पाठीमागील खिडकीतून उडी मारुन पळून गेला. याबाबत पिडीत तरुणी तक्रार दिल्यानंतर पोलिसांनी
आरोपीवर पोक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करुन बेड्या ठोकल्या आहेत. पुढील तपास खडकी पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लिंकिंग पद्धतीविरोधात विक्रेत्यांचा संताप; खते-बियाणे विक्री ठप्प

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार) : राज्यातील कृषी क्षेत्रात मोठी खळबळ उडवणारा निर्णय घेत, महाराष्ट्र फर्टिलायझर्स, पेस्टिसाईड्स, सीड्स डीलर्स असोसिएशन यांनी राज्यभरात बेमुदत बंद आंदोलन...

पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब!

0
पुणे महानगरपालिकेत नंदिनी डेव्हलोपर्स या ठेकेदाराचा ‘गंभीर’ करारभंग? कामगारांची पोलीस पडताळणीच गायब! पुणे :- Pune Municipal Corporation च्या अतिक्रमण/अनधिकृत बांधकाम निर्मूलन विभागात मोठा धक्कादायक प्रकार...

MREGS Gondia: मनरेगा भरती प्रकरणात गंभीर प्रश्नचिन्ह; चौकशी आदेशानंतरही पुनर्नियुक्तीचा प्रकार उघड…

0
Times of Maharashtra Desk, Pune: मनरेगा (MREGS) अंतर्गत झालेल्या भरती प्रक्रियेत अनियमिततेचे आरोप आधीच समोर आले असताना, आता या प्रकरणात प्रशासकीय दिरंगाई आणि संशयास्पद...

मजुरांच्या हक्कावर डल्ला! चंद्रपूरातील सहकारी संस्थांमध्ये बोगस सभासदांचा सुळसुळाट

0
महाराष्ट्र स्टेट हेट (निलेश  ठाकरे) : चंद्रपूर  जिल्ह्यातील मजूर सहकारी संस्थांबाबत एक गंभीर आणि धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कष्टकरी मजुरांच्या आर्थिक उन्नतीसाठी स्थापन...

कवडगाव खेडकर वस्ती येथे संत भगवानबाबा मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा उत्साहात संपन्न

0
गेवराई  (प्रतिनिधी विष्णू गायकवाड) : गेवराई तालुक्यातील कवडगाव येथील खेडकर वस्तीमध्ये राष्ट्रसंत भगवानबाबा यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा व कलशारोहण सोहळा अत्यंत भक्तीमय वातावरणात आणि उत्साहात...

error: Content is protected !!