Homeताज्या बातम्याडोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू...

डोक्यातून रक्तस्त्राव झाल्याने दुचाकीस्वाराचा मृत्यू…

पुणे : भारती विद्यापीठ वाहतूक विभागाला सकाळी पावणे अकराच्या सुमारास पुणे-सातारा रोड कात्रज नवीन बोगद्यामध्ये एका दुचाकीचा अपघात झाला असल्याची माहिती मिळाली. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ वाहतूक विभागाचे कर्मचारी घटनास्थळी गेले असता दुचाकी चालक विश्वास धापटे (वय ४८ )रा.

बावडा तालुका पारगाव खंडाळा, जिल्हा सातारा हे बोगद्यामध्ये रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. त्यांच्या डोक्यातून रक्तस्त्राव देखील झाला होता.

वाहतूक विभागाकडून भारती पोलीस स्टेशनला व रुग्णवाहिकाला माहिती देण्यात आली. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे कर्मचारी व रुग्णवाहिका दाखल होत सदरील बेशुद्ध अवस्थेत असलेले विश्वास धापटे यांना नवले हॉस्पिटल येथे नेले असता त्यांचा मृत्यू झाल्याची माहिती भारती विद्यापीठ पोलिसांकडून मिळाली. मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

कारवाईचं आश्वासन… पण अजूनही कृती नाही! पुणे पोलीस भरतीतील ₹21 हजार वसुली प्रकरणात नेमकं...

0
पुणे पोलीस भरती प्रक्रियेत निवड झालेल्या विद्यार्थ्यांकडून कथितपणे ₹21 हजार रुपये उकळल्याचा मुद्दा टाईम्स ऑफ महाराष्ट्रने सातत्याने लावून धरला आहे. सुरुवातीला हा केवळ आरोप...

ट्रॅक्टरच्या डिझेल पाईपमधून इंधन पिल्याने दोन वर्षीय चिमुकल्याची प्रकृती गंभीर

0
राजगड (मध्य प्रदेश): निष्काळजीपणामुळे दोन वर्षांच्या चिमुकल्याच्या जीवावर बेतल्याची धक्कादायक घटना मध्य प्रदेशातील राजगड जिल्ह्यात घडली आहे. ट्रॅक्टरमध्ये डिझेल भरत असताना जमिनीवर पडलेली डिझेलची...

महा टीईटी परीक्षा पेपरफुटीच्या संशयामुळे पुढे ढकलली; ठाण्यात तपासाला वेग

0
मुंबई: महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा (महा टीईटी) २८ जून रोजी होणार होती. मात्र ठाणे जिल्ह्यात प्रश्नपत्रिका फुटल्याचा संशय निर्माण झाल्यानंतर राज्य परीक्षा परिषदेकडून परीक्षा...

बहुजन समाज पार्टी तर्फे जैतपुर ते येथे राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम...

0
भंडारा (प्रतिनिधी प्रकाश नाकतोडे): बहुजन समाजाला शिक्षण, सामाजिक न्याय व आरक्षणाच्या माध्यमातून सन्मानाचे जीवन मिळवून देणारे, कोल्हापूर संस्थानचे प्रजावत्सल राजे व बहुजन आरक्षणाचे जनक राजर्षी...

error: Content is protected !!