Homeताज्या बातम्याकाँग्रेस आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या डीनच्या भेटीला...

काँग्रेस आमदार धंगेकर ससून रुग्णालयाच्या डीनच्या भेटीला…

पुणे : काँग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी आज ससून रुग्णालयाच्या डीनची भेट घेतली दबावाला बळी पडू नका अशी सूचना त्यांनी रुग्णालयाच्या अधिष्ठातांना केली तसंच मंत्र्यांच्या जवळचे असल्याने डॉक्टर तावरेंना पद मिळालं, असा आरोपही त्यांनी केला.

काँग्रेस आमदार रवींद्र धंगेकर बोलताना म्हणाले की, ससून रुग्णालयातील डीनची आज मी भेट घेतलीय. याप्रकरणी तुमच्यावर कुणाचाही दबाव आला, तर त्याला बळी पडू नका. हा संपूर्ण समाजाचा विषय आहे, हा देशातील नागरिकाचा विषय आहे. लवकरात लवकर तुम्ही चौकशी पूर्ण करून अहवाल द्या. चुकीच्या माणसाला शिक्षा मिळाली पाहिजे, अशी मी विनंती केली

पोलिसांकडून लाखो रुपये जप्त केले आहेत. डॉ. तावरे विरोधात याआधी पण आक्षेप होते. तुमच्यावर दबाव आला तरी, तुम्ही दबावाला बळी पडू नका, असं डीन यांना सांगितलं आहे. डॉ. तावरे मंत्र्याच्या जवळचे असल्यानं पद मिळालं, रात्री दोन वाजता डॉ. तावरे ब्लड रिपोर्ट बदलतो. हे किती भयानक आहे. रक्ताच्या रिपोर्टमध्ये फेरफार झाली. असं धंगेकर म्हणाले आहेत. तसेच, माझ्यावर स्टंट करत असल्याचे आरोप केले जातात, असंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान पुण्यात ससून हॉस्पिटलमधील एक कर्मचारी नॉट रिचेबल असल्याची चर्चा आहे. रक्त चाचणी विभागातील कर्मचारी बेपत्ता असल्याची चर्चा आहे. पोलीस त्याचा शोध घेत असल्याची माहिती मिळतेय. मात्र कोणीही बेपत्ता नाही असा दावा पोलिसांनी केलाय. Cctv फुटेज मध्ये दिसणाऱ्या सर्व संबंधितांना चौकशीसाठी 

बोलावणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलंय. चौकशीला येणार नाहीत, त्या सर्वांना घेऊन येणार आणि चौकशी करणार असं उपायुक्तांनी म्हटलंय. 

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

सोशल मीडियामुळे वाढलेली दिखाऊ वृत्ती : वास्तवापासून दूर जाणाऱ्या समाजाचे बदलते चित्र.

0
✍️.....Nilesh Thakre आजच्या आधुनिक युगात सोशल मीडिया हा मानवी जीवनाचा एक महत्त्वाचा भाग बनला आहे. Facebook, Instagram, YouTube, WhatsApp यांसारख्या माध्यमांनी जगाला एका क्लिकवर...

केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात आणखी दोघांना अटक; आरोपींची संख्या ११ वर, पोलिसांचे अटकसत्र सुरूच

0
दौंड (प्रतिनिधी सुमित रणधीर): दौंड तालुक्यातील केडगाव गर्भलिंग निदान प्रकरणात पोलिसांची कारवाई आणखी वेगाने सुरू असून या प्रकरणात आणखी दोन दोघांना अटक करण्यात आली होती.२६...

२० वर्षांपासूनचा जमीन व कौटुंबिक वाद सामोपचाराने मिटला; गावासमोर सलोख्याचा आदर्श शिंगणापूर पोलीस दूरक्षेत्राचे...

0
शिखर शिगणापुर (प्रतिनिधी धनंजय कावडे): मार्डी ता माण येथील सख्खे चुलत भाऊ श्री. सलीमभाई मुलाणी, श्री. नजीरभाई मुलाणी व श्री. पिरखान मुलाणी यांच्यामध्ये वडिलोपार्जित...

लोंबकळलेल्या वीजतारा ठरताहेत धोकादायक परिस्थिती, गंगाखेड महावितरण कंपनीच्या दुर्लक्षाने शहरातील नागरिकांत संताप

0
परभणी(प्रतिनिधी अनिल शेटे): गंगाखेड शहरात मासोळी कॅम्प येथे झाड पडून वाकलेल्या वीज खांबामुळे वीज प्रवाह तारा रस्त्यावर लोंबकळत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला...

राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाचा जल्लोषात शुभारंभ; ३० जूनपासून घराघरात लसीकरण मोहीम लहान मुलांना पोलिओचे...

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (२८ जून) शहरात पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ...

error: Content is protected !!