Homeताज्या बातम्यापुणे शहरात 10 जून पर्यंत मनाई आदेश...

पुणे शहरात 10 जून पर्यंत मनाई आदेश…

पुणे शहरात 10 जून पर्यंत मनाई आदेश…

पुणे : कल्याणीनगर अपघात प्रकरणावरून विविध संघटना, पक्ष शहरात आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. काल उत्पादन शुल्क विभागात जात आमदार रवींद्र धंगेकर आणि सुषमा अंधारे यांनी ४८ तासांचा अल्टीमेटम देत अनधिकृत पब, बार यावर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा उग्र आंदोलन करण्याचा इशारा दिला.

विशाल अगरवाल यांना कोर्टात आणले असता संघटनेकडून त्यांच्यावर शाई फेकण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकारही घडला होता. कल्याणीनगर अपघात प्रकरणात नवनवीन ट्विस्ट समोर येत आहेत. त्यानुसार पक्ष, संघटना आक्रमक झाल्याचेही दिसत आहे. पुणे शहरात नागरिकांच्या विविध प्रश्नांना घेऊन पक्ष, संघटना यांच्याकडून आंदोलने, उपोषण , निदर्शने सुरु असल्याने कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आता मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश विशेष शाखेचे पोलीस उपायुक्त हिंमत जाधव यांनी दिले आहेत.

पुणे शहर परिसरात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अधिनियम सन-१९५१ 

च्या कलम ३७ (१) (२) (३) अन्वये मनाई आदेश लागू करण्यात आला आहे. हा आदेश २८ मे २०२४ ते १० जून २०२४ पर्यंत 

लागू आहे. याअंतर्गत कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोवर नेणे, दगड अथवा शस्त्रे 

किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे, शस्त्रे, सोटे, भाले.

तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेण्यास मनाई करण्यात आली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

लोंबकळलेल्या वीजतारा ठरताहेत धोकादायक परिस्थिती, गंगाखेड महावितरण कंपनीच्या दुर्लक्षाने शहरातील नागरिकांत संताप

0
परभणी(प्रतिनिधी अनिल शेटे): गंगाखेड शहरात मासोळी कॅम्प येथे झाड पडून वाकलेल्या वीज खांबामुळे वीज प्रवाह तारा रस्त्यावर लोंबकळत असून नागरिकांच्या जीवाला धोका निर्माण झाला...

राष्ट्रीय पल्स पोलिओ अभियानाचा जल्लोषात शुभारंभ; ३० जूनपासून घराघरात लसीकरण मोहीम लहान मुलांना पोलिओचे...

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण अभियान २०२६ अंतर्गत जळगाव महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे रविवारी (२८ जून) शहरात पल्स पोलिओ मोहिमेचा उत्साहात शुभारंभ...

पाचोर्यात तुटलेल्या सर्व्हिस वायरचा तरुणाचा बळी; महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा व ₹50 लाख भरपाईची...

0
जळगाव (प्रतिनिधी विनोद पवार): पाचोरा येथे तुटलेल्या सर्व्हिस वायरचा तरुणाच्या जीवावर बेतला; निष्काळजीपणाबद्दल महावितरणवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कुटुंबाला किमान ₹50 लाखांची भरपाई...

५२ टक्के समाज, पण विखुरलेली शक्ती… निवडणुकीपुरती जात आणि नंतर संघर्षाची वाट!

0
Nilesh Thakre महाराष्ट्र स्टेट हेड टाईम्स ऑफ महाराष्ट्र नेशनल न्युज OBC समाजाने आत्मपरीक्षण करून हक्क, नेतृत्व आणि एकीचा मार्ग स्वीकारण्याची गरज. भारतातील इतर मागासवर्गीय (OBC) समाज हा देशातील...

NEET नंतर आता MAHA TET पेपरफुटीचा स्फोट; उद्याची परीक्षा तात्काळ रद्द

0
धुळे (प्रतिनिधी तुषार शेटे): देशभरात गाजलेल्या 'नीट' (NEET) पेपरफुटीच्या प्रकरणाची धग अजून शांत झालेली नसतानाच आता महाराष्ट्रात पुन्हा एकदा पेपरफुटीचे सत्र सुरू झाले आहे ....

error: Content is protected !!